ETV Bharat / sitara

ऐन गणेशोत्सवात चर्चा 'आप्पा आणि बाप्पा'च्या पहिल्या पोस्टरचीच

author img

By

Published : Sep 11, 2019, 10:43 PM IST

येत्या ११ ऑक्टोबरला ‘आप्पा आणि बाप्पा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. भरत जाधव, सुबोध भावे यांच्यासह या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, संपदा कुलकर्णी, शिवानी रांगोळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

आप्पा आणि बाप्पा

सध्या सगळीकडे धूम आहे ती गणपती बाप्पाची. या सगळ्या बाप्पामय वातावरणात सोशल माध्यमावर चर्चा आहे ती ‘आप्पा आणि बाप्पा’ चित्रपटाच्या पोस्टरची. ‘आप्पा येतोय बाप्पा सोबत!’ या टॅगलाइनसह प्रदर्शित झालेल्या या पोस्टरमध्ये अभिनेता सुबोध भावे यांनी पाटावर बसलेल्या भरत जाधव यांना उचलून घेतले आहे. या मजेशीर पोस्टरमुळे चित्रपटाविषयी सगळ्यांचीच उत्सुकता ताणली गेली आहे. येत्या ११ ऑक्टोबरला ‘आप्पा आणि बाप्पा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Aappa ani Bappa poster
आप्पा आणि बाप्पा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे पोस्टर प्रदर्शित झाल्यामुळे व पोस्टरमध्येही गणेशोत्सवाच्या माहोलाची झलक दिसत असल्यामुळे गणपतीबाप्पाची कमाल या चित्रपटात असेल हे वेगळं सांगायला नको. गरिमा प्रोडक्शन्स् ची प्रस्तुती असलेल्या ‘सन ऑफ सरदार’ व ‘अतिथी तुम कब जाओंगे’ या चित्रपटाच्या प्रस्तुतकर्त्याचा ‘आप्पा आणि बाप्पा’ हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.

गरिमा धीर व जलज धीर या चित्रपटाचे निर्माते आहेत. अश्वनी धीर व अरविंद जगताप यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. छायाचित्रण सूर्या मिश्रा यांचे आहे. संगीताची जबाबदारी सारंग कुलकर्णी, सायली खरे, अभंग रीपोस्ट यांनी सांभाळली आहे. लाईन प्रोड्यूसर अजितसिंग आहेत. ‘पॅनोरमा स्टुडिओज् डिस्ट्रीब्युशन एलएलपी’ तर्फे हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. भरत जाधव, सुबोध भावे यांच्यासह या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, संपदा कुलकर्णी, शिवानी रांगोळे आदि कलाकार आहेत.

11 ऑक्टोबर रोजी 'आप्पा आणि बाप्पा' ही जोडी आपल्या भेटीला येणार आहे.

Intro:सध्या सगळीकडे धूम आहे ती गणपती बाप्पाची. या सगळ्या बाप्पामय वातावरणात सोशल माध्यमावर चर्चा आहे ती ‘आप्पा आणि बाप्पा’ चित्रपटाच्या पोस्टरची. ‘आप्पा येतोय बाप्पा सोबत!’ या टॅगलाइनसह प्रदर्शित झालेल्या या पोस्टरमध्ये अभिनेता सुबोध भावे यांनी पाटावर बसलेल्या भरत जाधव यांना उचलून घेतले आहे. या मजेशीर पोस्टरमुळे चित्रपटाविषयी सगळ्यांचीच उत्सुकता ताणली गेली आहे. येत्या ११ ऑक्टोबरला ‘आप्पा आणि बाप्पा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे पोस्टर प्रदर्शित झाल्यामुळे व पोस्टरमध्येही गणेशोत्सवाच्या माहोलाची झलक दिसत असल्यामुळे गणपतीबाप्पाची कमाल या चित्रपटात असेल हे वेगळं सांगायला नको. गरिमा प्रोडक्शन्स् ची प्रस्तुती असलेल्या ‘सन ऑफ सरदार’ व ‘अतिथी तुम कब जाओंगे’ या चित्रपटाच्या प्रस्तुतकर्त्याचा ‘आप्पा आणि बाप्पा’ हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.

गरिमा धीर व जलज धीर या चित्रपटाचे निर्माते आहेत. अश्वनी धीर व अरविंद जगताप यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. छायाचित्रण सूर्या मिश्रा यांचे आहे. संगीताची जबाबदारी सारंग कुलकर्णी, सायली खरे, अभंग रीपोस्ट यांनी सांभाळली आहे. लाईन प्रोड्यूसर अजितसिंग आहेत. ‘पॅनोरमा स्टुडिओज् डिस्ट्रीब्युशन एलएलपी’ तर्फे हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. भरत जाधव, सुबोध भावे यांच्यासह या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, संपदा कुलकर्णी, शिवानी रांगोळे आदि कलाकार आहेत.
11 ऑक्टोबर रोजी 'आप्पा आणि बाप्पा' ही जोडी आपल्या भेटीला येणार आहे.

Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.