ETV Bharat / sitara

विवेक ओबेरॉयने सुरू केले 'रोझीः द सॅफरन चॅप्टर'चे शुटिंग - पलक तिवारीचे बॉलिवूड पदार्पण

अभिनेता विवेक ओबेरॉय रोझीः द सॅफरन चॅप्टरची निर्मिती करणार आहे. टीव्ही स्टार श्वेता तिवारी यांची मुलगी पलक तिवारी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Vivek Oberoi
रोझीः द सॅफरन चॅप्टर
author img

By

Published : Dec 21, 2020, 4:47 PM IST

मुंबई - अभिनेता विवेक ओबेरॉय 'रोझीः द सॅफरन चॅप्टर' या चित्रपटातून निर्माता म्हणून पदार्पण करताना दिसणार आहे. या चित्रपटात श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी मुख्य भूमिकेत असणार आहे. पलकचाही हा बॉलिवूड पदार्पणाचा चित्रपट आहे.

विशाल मिश्रा दिग्दर्शित 'रोझीः द सॅफरन चॅप्टर' हा चित्रपट गुरुग्राममधील खऱ्या घटनांवर आधारित एक भयपट-थरार आहे. या चित्रपटाची कथा रोझी या सॅफरन बीपीओमध्ये काम करणाऱ्या महिलेभोवती फिरते. या रोझीला भुताने झपाटलेले असते.

Vivek Oberoi begins shoot
'रोझीः द सॅफरन चॅप्टर' च्या सेटवर पूजा

'रोझीः द सॅफरन चॅप्टर' च्या टीमने २१ डिसेंबरपासून पुण्यात चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. या चित्रपटाच्या सेटवर विवेक ओबेरॉय आणि चित्रपटाची सह-निर्माता प्रेरणा अरोरा कलाकारांसह पूजा करताना दिसतात.

हेही वाचा - अतरंगी रे'साठी शाहजहांच्या अवतारात अक्षय कुमार

दरम्यान, विवेक या चित्रपटात विवेक ओबेरॉयदेखील महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे. या चित्रपटातून पलक तिवारीसह सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनदेखील बॉलिवूड पदार्पण करणार आहे. अभिनेता लेखक-विशाल मिश्रा या थरारपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

हेही वाचा - कार्तिक आर्यनने करुन दिली 'धमाका'मधील अर्जुन पाठकची ओळख

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.