ETV Bharat / sitara

वरुण धवन माझा सोबती, त्याच्याबरोबर नाचणे माझे नशीब - सारा अली खान - 'कुली नंबर 1' हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर

सारा अली खान आणि वरुण धवनचा 'कुली नंबर 1' हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. साराने एक फोटो शेअर केला असून याच चित्रपटातील 'हुस्न है सुहाना' या रीमेक गाण्यातील हा फोटो आहे.

Sara Ali Khan
सारा अली खान आणि वरुण धवन
author img

By

Published : Dec 10, 2020, 7:28 PM IST

मुंबई - अभिनेत्री सारा अली खान तिचा आगामी 'कुली नंबर 1' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी करत आहे. दरम्यान साराने तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो तिच्या याच चित्रपटाच्या तिच्या 'हुस्न है सुहाना' या रीमेक गाण्यातील आहे.

या फोटोला साराने एक मजेदार कॅप्शन लिहिले आहे, "वरुण धवन हा माझा सोबती आहे, त्याच्याबरोबर नाचणे ही माझे नशीब आहे. आता हे गाणे किती हाय वेट आहे? त्वरीत पहा - उशीर करु नका."

'कुली नंबर 1' हा चित्रपट वरुणचे वडील डेव्हिड धवन दिग्दर्शित 1995 साली याच नावाने आलेल्या गोविंदा आणि करिश्मा कपूरच्या चित्रपटाचा रिमेक आहे.

हेही वाचा - आपण किती कफल्लक आहोत हे लॉकडाऊनमध्ये समजले - अनुपम खेर

या चित्रपटाशिवाय अक्षय कुमार आणि धनुष यांच्यासमवेत ‘अतरंगी रे’ या आगामी चित्रपटात सारा दिसणार आहे.

हेही वाचा - गेल्या आठ महिन्यांपासून काहीच काम मिळालेले नाही - मीका सिंह

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.