ETV Bharat / sitara

रिअल लाईफमध्येही वरूण आहे हिरो, गरजू डान्सरला केली ५ लाखांची मदत - injured dancer

वरूणने केलेल्या एका गोष्टीमुळे तो रिअल लाईफमध्येही हिरो असल्याचं सिद्ध झालं आहे. वरूणने एका मुलाला ५ लाख रूपयांची आर्थिक मदत केली आहे. उपचारासाठी त्याला आर्थिक मदतीची गरज होती.

रिअल लाईफमध्येही वरूण आहे हिरो
author img

By

Published : May 17, 2019, 12:29 PM IST

मुंबई - चित्रपटांतून नेहमीच अभिनेत्याची चांगली प्रतिमा जगासमोर आणली जाते. सिनेमातील हिरो अनेकदा गरजूंच्या मदतीला धावून जाताना दिसतो. मात्र, रिअल लाईफमध्ये हेच कलाकार अनेकदा चाहत्यांकडे वळूनही पाहत नाहीत. अशात वरूणने केलेल्या एका गोष्टीमुळे तो रिअल लाईफमध्येही हिरो असल्याचं सिद्ध झालं आहे.

नुकतीच वरूणने एका मुलाला ५ लाख रूपयांची आर्थिक मदत केली आहे. डान्स प्लस शोमधील कार्तिक राजा या स्पर्धकाने काही दिवसांपूर्वी त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एका मुलाचा फोटो ठेवला होता. या मुलाला डान्स करताना दुखापत झाली असून त्याच्या मानेला मार लागला आहे. उपचारासाठी त्याला आर्थिक मदतीची गरज आहे, अशी पोस्ट शेअर करत कार्तिकने मदतीचे आवाहन केले होते.

varun dhawan
रिअल लाईफमध्येही वरूण आहे हिरो

कार्तिकची ही पोस्ट वाचून वरूणने याबद्दल चौकशी करत या मुलाला उपचारासाठी ५ लाखांची मदत केली आहे. कार्तिकने वरूणसोबतच्या आपल्या चॅटींगचा एक स्क्रीनशॉट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. यासोबतच वरूण रिअल हिरो असल्याचे म्हणत केलेल्या मदतीसाठी त्याने वरूणचे आभार मानले आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.