ETV Bharat / sitara

वाणी कपूर हॉटेलच्या खोलीतच साजरी करणार दिवाळी

author img

By

Published : Nov 14, 2020, 3:34 PM IST

अभिनेत्री वाणी कपूर सध्या चंदीगडमध्ये 'चंडीगढ़ करे आशिकी' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी आली आहे. त्यामुळे दिवाळी हॉटेलच्या खोलीतच साजरी करणार असल्याचे तिने सांगितले.

Vani Kapoor
वाणी कपूर

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर यावर्षी आपली दिवाळी हॉटेलच्या खोलीतच साजरी करणार आहे. ती सध्या चंदीगडमध्ये 'चंडीगढ़ करे आशिकी' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी आली आहे. आयुष्यमान खुराणाची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात वाणी त्याची नायिका आहे.

आपल्या दिवाळी सणाबद्दल बोलताना वाणी म्हणाली, "मी यंदा हॉटेल रुममध्ये दिवाळी साजरी करेन. मला माझ्या मित्रांची आणि कुटूंबाची खूप आठवण येत आहे. त्यांच्या आनंदात सामील होण्यासाठी माझ्याकडे काहीच मार्ग नाही. म्हणून यावेळी मी चित्रपटाचा कलाकार आणि क्रू मेंबर्ससोबत दिवाळी साजरी करेन. "

हेही वाचा -'सूरज पे मंगल भारी' सिनेमा रचणार इतिहास - दिलजीत दोसंज

दिवाळीत स्वत:ला पंजाबी मिठाई गिफ्ट देणार असल्याचे वाणी म्हणाली.

ती म्हणाली, "माझे आई वडील दरवर्षी प्रेमळ, घरगुती दिवाळी साजरी करतात आणि मला वाटते की मी व्हिडिओ कॉलद्वारे त्यांना पाहू शकेन. मी चंदीगडमध्ये असल्याने, त्या दिवशी मी काहीतरी उत्कृष्ट पंजाबी मिठाई खाईन. "

हेही वाचा -वरुण धवनने शेअर केला अंडर वॉटर व्हिडीओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.