ETV Bharat / sitara

भारत एक झाला आहे.. आज खऱ्या अर्थानं देशाला पूर्ण स्वातंत्र्य मिळालं - परेश रावल

author img

By

Published : Aug 5, 2019, 2:13 PM IST

गृहमंत्री अमित शाह यांनी कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत ठेवला आहे. नुकतंच परेश रावल यांनी ट्विट करत या निर्णयाचं समर्थन केलं आहे. भारताला आज खऱ्या अर्थाने आणि पूर्णपण स्वातंत्र्य मिळालं असल्याचं त्यांनी म्हटलं

परेश रावल

मुंबई - गृहमंत्री अमित शाह यांनी कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत ठेवला आहे. यासोबतच जम्मू काश्मीरचे विभाजन करण्यात आले असून जम्मू-काश्मीरसह लडाखलाही केंद्रशासित घोषित करण्यात आले आहे. यावर अनेकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. कलाकारांनीही ट्विट करत यावर आपली मतं मांडली आहेत.

  • Today is the true and complete independence of our https://t.co/CEekEmALtf in the true sense of the word INDIA becomes ONE !!! jai Hind .

    — Paresh Rawal (@SirPareshRawal) August 5, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="

Today is the true and complete independence of our https://t.co/CEekEmALtf in the true sense of the word INDIA becomes ONE !!! jai Hind .

— Paresh Rawal (@SirPareshRawal) August 5, 2019 ">

नुकतंच परेश रावल यांनी ट्विट करत या निर्णयाचं समर्थन केलं आहे. भारताला आज खऱ्या अर्थाने आणि पूर्णपण स्वातंत्र्य मिळालं असल्याचं त्यांनी म्हटलं. खऱ्या शब्दात सांगायचं झालं, तर आज भारत एक झाला आहे...जय हिंद, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मुंबई - गृहमंत्री अमित शाह यांनी कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत ठेवला आहे. यासोबतच जम्मू काश्मीरचे विभाजन करण्यात आले असून जम्मू-काश्मीरसह लडाखलाही केंद्रशासित घोषित करण्यात आले आहे. यावर अनेकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. कलाकारांनीही ट्विट करत यावर आपली मतं मांडली आहेत.

  • Today is the true and complete independence of our https://t.co/CEekEmALtf in the true sense of the word INDIA becomes ONE !!! jai Hind .

    — Paresh Rawal (@SirPareshRawal) August 5, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नुकतंच परेश रावल यांनी ट्विट करत या निर्णयाचं समर्थन केलं आहे. भारताला आज खऱ्या अर्थाने आणि पूर्णपण स्वातंत्र्य मिळालं असल्याचं त्यांनी म्हटलं. खऱ्या शब्दात सांगायचं झालं, तर आज भारत एक झाला आहे...जय हिंद, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.