ETV Bharat / sitara

टायगर श्रॉफ आणि श्रद्धाच्या 'बागी ३'चे शूटिंग - Baghi 3 shooting

श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ यांच्या आगामी 'बागी ३' चित्रपटाच्या शूटिंगला किशनगडमध्ये सुरूवात झाली. 'दस बहाने कर के ले गयी दिल' या गाण्याच्या रिमिक्सवर टायगर आणि श्रद्धा थिरकले. यावेळी टायगरचे चाहते मोठ्या संख्येने हजर होते.

tiger-shroff-and-sradha-kapoor
श्रध्दा कपूर आणि टायगर श्रॉफ
author img

By

Published : Jan 9, 2020, 6:11 PM IST

अजमेर - अभिनेता टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांनी 'बागी ३' चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली आहे. किशनगड येथील मार्बल औद्योगिक क्षेत्रातील डंपिंग यार्डमध्ये शूटिंगपार पडले. जयपूरमध्ये शूटिंगपार पडल्यानंतर 'बागी ३' ची टीम किशनगडला पोहोचली. बर्फाळ वातावरणात मार्बल डंपिंग यार्डमध्ये शूटिंग पार पडले.

टायगर श्रॉफ आणि श्रध्दाच्या 'बागी ३' चे शूटींग

टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूरने गाण्याच्या शूटिंगमध्ये भाग घेतला. 'दस बहाने कर के ले गयी दिल' या गाण्याच्या रिमिक्सवर टायगर आणि श्रद्धा थिरकले. यावेळी टायगरचे चाहते मोठ्या संख्येने हजर होते. टायगर आणि श्रद्धा किशनगडला पोहोचलेत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मोठ्या संख्येने शूटिंगच्या ठिकाणी चाहते दाखल झाले. चाहत्यांचा जल्लोष पाहून टायगरने त्यांना अभिवादन केले. 'बागी ३' सिनेमाच्या तिसऱ्या टप्प्याचे शूटिंग सुरू आहे.

टायगरला भेटण्यासाठी काहीजण घुसण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले.

यापूर्वी टायगर आणि श्रद्धाने 'बागी ३'च्या याबाबतचे फोटो शेअर केले आहेत. हा एक अॅक्शनपट असून मार्च २०२० मध्ये रिलीज होईल अशी अपेक्षा आहे. यात रितेश देशमुखही महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

टायगर आणि ह्रतिक रोशनचा 'वॉर' हा चित्रपट गेल्या वर्षी गाजला होता. श्रद्धा कपूरही आगामी 'स्ट्रिट डान्सर थ्रीडी' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. यात श्रद्धासोबत वरुण धवन आणि नोरा फत्तेही यांच्या भूमिका आहेत.

Intro:अजमेर(किशनगढ) सुपरस्टार अभिनेता टाइगर श्रॉफ और श्रद्धा कपूर की फिल्म बाघी 3 की शूटिंग आज मार्बल ओधोगिक क्षेत्र स्थित मार्बल डंपिंग यार्ड में हुई।जयपुर में चल रही शूटिंग के बाद आज फ़िल्म यूनिट किशनगढ पहुची। बर्फीले वादियों वाले मार्बल डंपिग यार्ड पर बागी 3 का गाना शूट हुआ।सुपरस्टार टाइगर श्रॉफ और श्रद्धा कपूर पे सांग शूट किया गया।दस बहाने करके ले गया दिल रिमिक्स पर दोनो ने ठुमके लगाये।हाथ हिलाकर टाइगर श्रॉफ ने फेन्स को खुश किया।बताया जा रहा है। कि यह शूटिंग तीसरे चरण की है। टाइगर श्रॉफ के आने की खबर मिलते ही फेन मार्बल डंपिंग पहुचे। मगर बाउंसर ने उन्हें प्रवेश नही करने दिया। जिसके चलते फैंनस को मायूस लौटने पड़ा।मीडिया को भी प्रवेश नही दिया गया।इससे पहले टाइगर श्रॉफ सर्बिया से ‘बाघी 3’ की शूटिंग की फोटो शेयर कर चुके हैं जिसमें वे टैन बॉडी में नजर आए थे। यह एक एक्शन फिल्म है। कहा जा रहा है कि फिल्म दो महीने में सिनेमाघरों में रिलीज कर दी जाएगी। यानी मार्च 2020 में ये रिलीज होगी। इस फिल्म में रितेश देशमुख भी मुख्य किरदार में दिखाई देंगे। पिछले साल टाइगर श्रॉफ की फिल्म ‘वॉर’ बॉक्स ऑफिस पर हिट साबित हुई थी। इसमें वे ऋतिक रोशन संग नजर आए थे। वहीं, श्रद्धा कपूर अपनी आने वाली फिल्म ‘स्ट्रीट डांस 3डी’ के प्रमोशन में भी व्यस्त हैं। इसमें वे एक डांसर का किरदार निभा रही हैं। नोरा फतेही और वरुण धवन मुख्य किरदार में हैं।Body:विमल गौड़Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.