अजय देवगणचा ‘भुज द प्राइज ऑफ इंडिया’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. हा चित्रपट 13 ऑगस्ट 5 वाजून 35 मिनीटांनी रोजी डिस्ने-हॉटस्टारवर प्रदर्शित होईल असे ट्विट अभिनेत्री काजोलने केले होते. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट रिलीज करण्यात आला आहे. देशभक्तीच्या भावनेने भरलेला अजय देवगणचा ‘भुज द प्राइज ऑफ इंडिया’ हा चित्रपट सत्य कथेवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये सैनिक आणि गावकऱ्यांनी दाखवलेले असामान्य साहस आणि शत्रूवर केलेला प्रहार यात दाखवण्यात आलाय.
-
My theatre experience after so long! Hats off & salute to all the real life action heroes who keep us safe everyday. @adgpi @IAF_MCC @indiannavy #BhujThePrideOfIndia Out today on @DisneyplusHSVIP at 5:35pm.@ajaydevgn #nationalpride #watchitasap #soproudofmyhusband pic.twitter.com/uuneDZdIBc
— Kajol (@itsKajolD) August 13, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">My theatre experience after so long! Hats off & salute to all the real life action heroes who keep us safe everyday. @adgpi @IAF_MCC @indiannavy #BhujThePrideOfIndia Out today on @DisneyplusHSVIP at 5:35pm.@ajaydevgn #nationalpride #watchitasap #soproudofmyhusband pic.twitter.com/uuneDZdIBc
— Kajol (@itsKajolD) August 13, 2021My theatre experience after so long! Hats off & salute to all the real life action heroes who keep us safe everyday. @adgpi @IAF_MCC @indiannavy #BhujThePrideOfIndia Out today on @DisneyplusHSVIP at 5:35pm.@ajaydevgn #nationalpride #watchitasap #soproudofmyhusband pic.twitter.com/uuneDZdIBc
— Kajol (@itsKajolD) August 13, 2021
या चित्रपटात विजय कर्णिकच्या भूमिकेत अजय देवगण दिसला आहे. तर नोरा फतेहीही या चित्रपटात एक वेगळी भूमिका साकारताना दिसत आहे. गुजराती वेशभूषेत सोनाक्षी सिन्हा आणि संजय दत्तचा लूकही प्रभावशाली वाटत आहे. शरद केळकरही एका साहसी सैनिकाचे पात्र साकारत आहे.
‘भुज द प्राइज ऑफ इंडिया’ हा चित्रपट 13 ऑगस्ट 5 वाजून 35 मिनीटांनी रोजी डिस्ने-हॉटस्टारवर प्रदर्शित होईल असे ट्विट अभिनेत्री काजोलने केले होते.
-
When bravery becomes your armour, every step leads you to victory! 💯
— Ajay Devgn (@ajaydevgn) July 12, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Experience the untold story of the greatest battle ever fought, #BhujThePrideOfIndia.
Trailer out now : https://t.co/o85HWqDVd9
Releasing on 13th August only on @DisneyplusHSVIP#DisneyPlusHotstarMultiplex
">When bravery becomes your armour, every step leads you to victory! 💯
— Ajay Devgn (@ajaydevgn) July 12, 2021
Experience the untold story of the greatest battle ever fought, #BhujThePrideOfIndia.
Trailer out now : https://t.co/o85HWqDVd9
Releasing on 13th August only on @DisneyplusHSVIP#DisneyPlusHotstarMultiplexWhen bravery becomes your armour, every step leads you to victory! 💯
— Ajay Devgn (@ajaydevgn) July 12, 2021
Experience the untold story of the greatest battle ever fought, #BhujThePrideOfIndia.
Trailer out now : https://t.co/o85HWqDVd9
Releasing on 13th August only on @DisneyplusHSVIP#DisneyPlusHotstarMultiplex
काय आहे चित्रपटाची कथा?
'उरी' चित्रपटाला मिळालेल्या उत्तम यशानंतर आता आणखी एक युध्दपट 'भूज द प्राईड ऑफ इंडिया' प्रदर्शित झालाय. अभिषेक दुधाइया 'भूज द प्राईड ऑफ इंडिया' या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. यात १९७१ च्या भारत पाक युध्दाची कथा पडद्यावर साकारली आहे. या चित्रपटाची कहाणी भुज विमानतळाचा प्रभारी आयएएफ स्क्वॉड्रॉन लीडर विजय कर्णिक यांच्याभोवती फिरत आहे.
‘भुज द प्राइज ऑफ इंडिया’ हा चित्रपट आज 13 ऑगस्ट रोजी डिस्ने-हॉटस्टारवर प्रदर्शित झाला. अजय देवगणशिवाय संजय दत्त, सोनाक्षी, नोरा आणि अॅमी यांनी या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. त्यांच्याशिवाय शरद केळकर, प्रणीता सुभाष, इहाना ढिल्लनसुद्धा स्क्रीन शेअर करताना दिसले आहे.
हेही वाचा - श्रीदेवीचा जन्मदिन : मम्माच्या आठवणीत जान्हवी झाली भावुक