ETV Bharat / sitara

नो किसिंग पॉलिसी रद्द केल्यास विजय देवराकोंडाचे चुंबन घेईन - तमन्ना भाटिया - विजय देवराकोंडाचे चुंबन घेईल तमन्ना भाटिया

अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने आपल्या चित्रपटाच्या करारामध्ये ऑन-स्क्रीन किसिंग क्लॉज नसल्या खुलासा केला आहे. भविष्यात अर्जुन रेड्डी स्टार विजय देवेराकोंडाचे चुंबन घेण्याची इच्छा असल्याचेही तिने म्हटले आहे.

Tamannaah
तमन्ना भाटिया
author img

By

Published : Dec 12, 2020, 5:35 PM IST

हैदराबाद - अभिनेता तमन्ना भाटिया हिने खुलासा केलाय की तिच्या चित्रपटांच्या करारामध्ये ऑन-स्क्रीन किसिंग पॉलिसी नाही. मात्र हा नियम मोडायचा झाला तर तिला कोणाचे चुंबन घ्यायला आवडेल असे विचारले असता तिने तेलुगु स्टार विजय देवराकोंडाचे नाव घेतले.

२०१९ मध्ये फिल्मफेअर (तमिळ) च्या चॅट शोच्या एपिसोडमध्ये तमन्नाने म्हटले होते की, जर तिला हृतिक रोशनबरोबर काम करण्याची संधी मिळाली तर ती त्याच्यासाठी नियम बदलण्यास तयार आहे. ती म्हणाली होती, "मी ऑन स्क्रिन चुंबन अजिबात घेत नाही. हा खरंच माझ्या चित्रपट कराराचा एक भाग आहे. पण मी माझ्या मित्रांशी विनोदात म्हणाले होते हृतिक रोशन असेल तर माझे हो आहे."

आता असे दिसते की अभिनेत्री तमन्नाच्या मनात बदल झाला आहे कारण तिने कबूल केले आहे की जर कधी चुंबन घेण्याचा प्रसंग आला तर देवराकोंडाचे घेईन.

सॅम जाम (तेलगू) या चॅट शोच्या एका भागात तमन्ना हिला विचारले गेले की, ऑन-स्क्रीन किसिंग पॉलिसी सोडल्यास ती कोणत्या अभिनेत्याचे चुंबन घेईल. तमन्नाने सांगितले की डोळ्याच्या पापण्या न लवता विजय देवेराकोंडा. तिच्या या उत्तरावर प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला.

हेही वाचा - वाढदिवस विशेष : जेजुरीचा 'खंडोबा' आहे रजनीकांतचे कुलदैवत

याच भागात, जेव्हा अभिनेत्री सामन्थाने तमन्नाला कविता लिहिण्याच्या तिच्या प्रेमाबद्दल विचारले असता ती म्हणाली की, तुमचे ह्रदय तुटल्यानंतर तुम्ही कवी बनता.

दरम्यान, नुकताच कोरोना आजारामधून सावरलेली अभिनेत्री तमन्ना 'अंधाधुन'च्या तेलुगु रिमेकमध्ये आणि नवाझुद्दीन सिद्दीकीची मुख्य भूमिका असलेला 'बोले चुडियाँ' या हिंदी चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचा - सुपरस्टार रजनीकांत यांचा 70 वा वाढदिवस ; शुभेच्छा देण्यासाठी घराबाहेर चाहत्यांची गर्दी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.