ETV Bharat / sitara

अमिताभ अन् चिरंजीवींच्या 'सैरा'चा टीझर या दिवशी होणार प्रदर्शित - सैरा टीझर

या सिनेमात बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन, चिरंजीवी, कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीप, विजय सेतुपती, नयनतारा, तमन्ना आणि रवीकिशनसारखे दिग्गज कलाकार झळकणार आहेत.सैरा चित्रपट भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीशांविरुध्द एल्गार पुकारणााऱ्या आंध्र प्रदेशातील एका स्वातंत्र्य सैनिकाची ही सत्यकथा आहे.

'सैरा'चा टीझर या दिवशी होणार प्रदर्शित
author img

By

Published : Aug 18, 2019, 11:53 PM IST

मुंबई - दाक्षिणात्य सुपरस्टार्स, बॉलिवूड सुपरस्टार आणि दिग्गज स्टार्स यांना एकाच चित्रपटात पाहण्याची अनोखी पर्वणी भारतीय सिने रसिकांना मिळणार आहे. सैरा नरसिम्हा रेड्डी असे या ऐतिहासिक चित्रपटाचे शीर्षक आहे. प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असणाऱ्या या सिनेमाच्या टीझर प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

येत्या २० तारखेला हा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन, चिरंजीवी, कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीप, विजय सेतुपती, नयनतारा, तमन्ना आणि रवीकिशनसारखे दिग्गज कलाकार झळकणार आहेत.

सैरा चित्रपट भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीशांविरुध्द एल्गार पुकारणााऱ्या आंध्र प्रदेशातील एका स्वातंत्र्य सैनिकाची ही सत्यकथा आहे. सुरेंद्र रेड्डी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून राम चरण या चित्रपटाचा निर्माता आहे. हा चित्रपट हिंदीसह दाक्षिणात्य भाषांमध्ये रिलीज होणार. रितेश सिध्दवानी आणि फरहान अख्तर या चित्रपटाचे हिंदीमध्ये वितरण करणार आहेत.

Intro:Body:

अमिताभ अन् चिरंजीवींच्या सैराचा टीझर या दिवशी होणार प्रदर्शित

मुंबई - दाक्षिणात्य सुपरस्टार्स, बॉलिवूड सुपरस्टार आणि दिग्गज स्टार्स यांना एकाच चित्रपटात पाहण्याची अनोखी पर्वणी भारतीय सिने रसिकांना मिळणार आहे. सैरा नरसिम्हा रेड्डी असे या ऐतिहासिक चित्रपटाचे शीर्षक आहे. प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असणाऱ्या या सिनेमाच्या टीझर प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

येत्या २० तारखेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन, चिरंजीवी, कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीप, विजय सेतुपती, नयनतारा, तमन्ना आणि रवीकिशनसारखे दिग्गज कलाकारा झळकणार आहेत.

सैरा चित्रपट भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीशांविरुध्द एल्गार पुकारणााऱ्या आंध्र प्रदेशातील एका स्वातंत्र्य सैनिकाची ही सत्यकथा आहे. सुरेंद्र रेड्डी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून राम चरण या चित्रपटाचा निर्माता आहे. हा चित्रपट हिंदीसह दाक्षिणात्य भाषांमध्ये रिलीज होणार. रितेश सिध्दवानी आणि फरहान अख्तर या चित्रपटाचे हिंदीमध्ये वितरण करणार आहेत.

\

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.