ETV Bharat / sitara

'कहानी 2' चित्रपटाबद्दल सूजॉय घोष सांगतो... - कहानी २ हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना आवाहन

सुजॉय घोषने आपला कहानी 2 हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना आवाहन केले होते. याला अंगद बेदीने प्रतिसाद दिला होता. यावर सुजॉयने लिहिले की, 'तू नवीन बाप आहेस. कदाचित तुला याचा त्रास होऊ शकतो.'

Kahani2
कहानी २
author img

By

Published : May 28, 2020, 2:31 PM IST

मुंबई - कहानी 2' चित्रपट अभिनेता अंगद बेदीला त्रासदायक ठरु शकतो, असे दिग्दर्शक सुजॉय घोष यांना वाटते.

घोष यांनी इंटरनेट युजर्ससाठी ट्विटरवर कहानी 2 पाहण्यासंबंधी एक ट्विट केले आहे. यात लिहिले आहे, मला वाटते झी आज कहानी 2 दाखवणार आहे. अशात जर इच्छा झाली तर पाहा.

  • i have a feeling zee5 is showing kahaani 2 today. so agar iccha hua toh dekh lena...

    — sujoy ghosh (@sujoy_g) May 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यावर अंगद बेदीने प्रतिक्रिया देताना लिहिले आहे, इच्छा झालीय दादा.

अंगदला प्रतिक्रिया देताना सूजयने म्हटले आहे, बघ, पण तू नवीन बाप आहेस. कदाचित तुला याचा त्रास होऊ शकतो.

  • Iccha hui dada

    — ANGAD BEDI (@Imangadbedi) May 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कहानी 2: दुर्गा रानी सिंह' चित्रपटाला एका सस्पेन्स ड्रामाच्या स्वरुपात सादर केले आहे. मुख्य भूमिकेत विद्या बालन आणि अर्जुन रामपाल आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.