ETV Bharat / sitara

अरमान जैनच्या लग्नात शाहरुख-गौरीचा 'कजरा रे' डान्स, व्हिडिओ व्हायरल - Srk latest news

रोमान्सचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुखचा गौरीसोबत रोमॅन्टिक अंदाज यावेळी पाहायला मिळाला. एरवी कॅमेऱ्यासमोर फारशी न येणारी गौरी देखील बिनधास्त अंदाजत डान्स करताना दिसली. त्यांच्यासोबत करण जोहरने ठेका धरला होता.

Srk Dance in Armaan Jains Wedding, शाहरुख - गौरीचा 'कजरा रे' डान्स, Srk Dance with Gouri, Srk Dance with Gouri in Armaan Jains Wedding, अरमान जैनच्या लग्नात शाहरुख - गौरीचा डान्स, Srk latest news, Shahrukh khan news
अरमान जैनच्या लग्नात शाहरुख - गौरीचा 'कजरा रे' डान्स, व्हिडिओ व्हायरल
author img

By

Published : Feb 6, 2020, 9:45 AM IST

मुंबई - कपूर कुटुंबात सध्या लग्नसोहळ्याची धामधूम सुरू आहे. अरमान जैन आणि अनिसा मल्होत्रा यांचा विवाहसोहळा अलिकडेच थाटामाटात पार पडला. त्यांच्या लग्नसमारंभात बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. अरमान आणि अनिसाच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळ्यातही बॉलिवूडकरांची धमाल पाहायला मिळाली. यावेळी किंग खान शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी यांचा खास अंदाज पाहायला मिळाला. दोघांनीही यावेळी 'कजरा रे' गाण्यावर डान्स करत उपस्थितांना थक्क केलं.

रोमान्सचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुखचा गौरीसोबत रोमॅन्टिक अंदाज यावेळी पाहायला मिळाला. एरवी कॅमेऱ्यासमोर फारशी न येणारी गौरी देखील बिनधास्त अंदाजत डान्स करताना दिसली. त्यांच्यासोबत करण जोहरने ठेका धरला होता.

अरमान जैनच्या लग्नात शाहरुख - गौरीचा 'कजरा रे' डान्स, व्हिडिओ व्हायरल

हेही वाचा -Exclusive : सारा-कार्तिकने उलगडला 'लव्ह आज कल'चा प्रवास, पाहा मुलाखत

शाहरुख आणि गौरीच्या जोडीची चाहत्यांमध्ये खूप क्रेझ आहे. बॉलिवूडचं एक कपल गोल म्हणून त्यांच्या जोडीकडे पाहिलं जातं. अरमानच्या लग्नातील त्यांच्या डान्सचा व्हिडिओ देखील सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे.

हेही वाचा -बहिण श्वेताने लहानपणीच्या आठवणी जागवत दिल्या अभिषेक बच्चनला शुभेच्छा

Intro:Body:

रोमान्सचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुखचा गौरीसोबत रोमॅन्टिक अंदाज यावेळी पाहायला मिळाला. ऐरवी कॅमेरासमोर फारशी न येणारी गौरी देखील बिनधास्त अंदाजत डान्स करताना दिसली. त्यांच्यासोबत करण जोहरने ठेका धरला होता.

शाहरुख आणि गौरीच्या जोडीची चाहत्यांमध्ये खूप क्रेझ आहे. बॉलिवूडचं एक कपल गोल म्हणून त्यांच्या जोडीकडे पाहिलं जातं. अरमानच्या लग्नातील त्यांच्या डान्सचा व्हिडिओ देखील सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.