ETV Bharat / sitara

स्पेशल स्क्रीनिंग: 'ड्रीम गर्ल'ला पाहायला कलाकारांची मांदियाळी - एकता कपूर

या सिनेमाचं दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केलं आहे. तर एकता कपूर आणि शोभा कपूर यांची निर्मिती आहे. आज(१३ सप्टेंबर) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'ड्रीम गर्ल'ला पाहायला कलाकारांची मांदियाळी
author img

By

Published : Sep 13, 2019, 9:53 AM IST

मुंबई - नुकतंच आयुष्मानच्या 'ड्रीम गर्ल' सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग पार पडलं. या स्क्रिनिंगला अनेक कलाकारांनी हजेरी लवाली. या सिनेमात आयुष्मानसोबत अभिनेत्री नुशरत भरुचादेखील मुख्य भूमिकेत आहे. ड्रीम गर्लच्या स्क्रीनंगसाठी आयुष्मान आपल्या कुटुंबीयांसोबत पोहोचला होता.

याशिवाय अभिनेता मनोजत सिंग ज्यांनी सिनेमात आयुष्मानच्या जवळच्या मित्राची भूमिका साकारली आहे, तेदेखील उपस्थित होते. तर आयुष्मानचा भाऊ अपारशक्ती खुराणा याने देखील पत्नी आकृतीसोबत स्क्रीनिंगला हजेरी लावली होती. याशिवाय दंगल गर्ल फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा, शशांक खेतान यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते.

'ड्रीम गर्ल'ला पाहायला कलाकारांची मांदियाळी

दरम्यान या सिनेमाचं दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केलं आहे. तर एकता कपूर आणि शोभा कपूर यांची निर्मिती आहे. आज(१३ सप्टेंबर) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिनेमाला चित्रपट व्यापार विश्लेषकांकडून चांगली प्रतिक्रिया मिळत आहे. आता चित्रपट पहिल्या दिवशी किती गल्ला जमावणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Intro:Body:

ent marathi

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.