ETV Bharat / sitara

सोशल मीडिया स्टार फैजल शेखला ओशिवरा पोलिसांकडून अटक

भरधाव कार चालवून अपघात केल्याप्रकरणी सोशल मीडिया स्टार फैजल शेखला मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे.

author img

By

Published : Nov 3, 2021, 1:01 PM IST

Faizal Khan
सोशल मीडिया स्टार फैजल शेख

मुंबई - सोशल मीडिया स्टार फैजल शेखला मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. भरधाव कार चालवून अपघात केल्याप्रकरणी त्याला ही अटक केली आहे. फैजूचे तब्बल अडीच कोटीच्या जवळपास फॉलोअर्स आहेत.

सोशल मीडिया स्टार फैजल शेखला ओशिवरा पोलिसांकडून अटक

फैजू मंगळवारी सहकाऱ्यांसह ओशिवरा येथील मिलत नगर विभागात त्याच्या बीएमडब्लू कारने आला होता. मात्र गाडीचा वेग भरधाव असल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडीने अल तबुत या सोसायटीच्या गेटला धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.