ETV Bharat / sitara

'मसक्कली 2.0' : सिद्धार्थ - ताराची पुन्हा जमणार जोडी, या दिवशी होणार प्रदर्शित - siddharth malhotra news

दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या 'दिल्ली 6' या चित्रपटातील हे मूळ गाणे आहे. ए. आर. रेहमान यांनी या गाण्याला संगीत दिले होते. तर, अभिषेक बच्चन आणि सोनम कपूर यांची जोडी यामध्ये दिसली होती.

siddharth malhotra and tara Sutariya reunited for Masakkali 2.0
'मसक्कली 2.0' : सिद्धार्थ - ताराची पुन्हा जमणार जोडी, या दिवशी होणार प्रदर्शित
author img

By

Published : Apr 7, 2020, 7:55 AM IST

मुंबई - अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री तारा सुतारिया यांची जोडी 'मरजावां' चित्रपटात एकत्र झळकली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले होते. आता पुन्हा एकदा त्यांची जोडी 'मसक्कली' या गाण्याच्या रियक्रिएटेड व्हर्जनमध्ये पाहायला मिळणार आहे.

दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या 'दिल्ली 6' या चित्रपटातील हे मूळ गाणे आहे. ए. आर. रेहमान यांनी या गाण्याला संगीत दिले होते. तर, अभिषेक बच्चन आणि सोनम कपूर यांची जोडी यामध्ये दिसली होती.

आता या गाण्याचं रियक्रिएटेड व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ताराने या गाण्याचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.

ए. आर. रेहमान यांनीच या गाण्याला संगीत दिले आहे. तर तुलसी कुमार आणि साचेत टंडन यांनी हे गाणे गायले आहे. प्रसून जोशी यांनी या गाण्याचे बोल लिहले आहेत. तर टी सीरिज अंतर्गत या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे.

8 एप्रिलला हे गाणे प्रदर्शित होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.