ETV Bharat / sitara

Shruti Haasan COVID Positive : अभिनेत्री श्रृती हसनला कोरोनाची लागण

author img

By

Published : Feb 27, 2022, 3:16 PM IST

श्रुती याआधी ( Shruti Haasan ) अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या सायकोलॉजिकल थ्रिलर सीरिज बेस्ट सेलरमध्ये ( Best seller ) दिसली होती. ती आगामी प्रोजेक्ट्समध्ये प्रभास (Prabhas )तसेच सालार यांच्यासोबत दिसेल.

Shruti Haasan
Shruti Haasan

चेन्नई : अभिनेत्री श्रुती हासन हिला कोरोना झाला असून माझ्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे रविवारी सांगितले. श्रृतीला कोरोना झाल्याचे तिने इंस्टाग्रामवर फोटो टाकत शेयर केले होते.

"सर्वांना नमस्कार, माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला आहे. माझी तब्येत सुधारत असून मी लवकरच चाहत्यांना भेटेन.' असे स्टेटस श्रृतीने टाकले आहे. अनेक कलाकारांनी तिच्या या स्टेटसला लाईक केले आहे. "खूप प्रेम आणि टेक केयर श्रुती. तू लवकरच परत येशील आणि निरोगी होशील." असे दिग्दर्शक सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांनी लिहीले. "तू लवकर बरी हों." असे गायिका सोफी चौधरीने कमेंट केली आहे.

प्रभाससोबत दिसणार श्रृती

श्रुती याआधी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या सायकोलॉजिकल थ्रिलर सीरिज बेस्ट सेलरमध्ये दिसली होती. ती आगामी प्रोजेक्ट्समध्ये प्रभास तसेच सालार यांच्यासोबत दिसेल. प्रशांत नील दिग्दर्शित चित्रपटाद्वारे श्रुती कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. दिग्दर्शक गोपीचंद मालिनेनी यांच्या चित्रपटात नंदामुरी बालकृष्णासोबतही ती स्क्रीन शेयर करणार आहे.

हेही वाचा - कंगना रणौतने स्वतःचेच शब्द गिळले, आलिया भट्टच्या 'गंगूबाई काठियावाडी'चे केले कौतुक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.