ETV Bharat / sitara

दिनेश विजन यांच्या 'शिद्दत'मध्ये झळकणार हे कलाकार - daina painty

दिनेश विजय यांच्या 'शिद्दत' चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.या चित्रपटात ४ कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

'शिद्दत'मध्ये झळकणार हे कलाकार
author img

By

Published : May 16, 2019, 3:18 PM IST

मुंबई - लुका छुपी चित्रपटाला मिळालेल्या धमाकेदार यशानंतर दिनेश विजय लवकरच आणखी एका चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. नुकतीच या चित्रपटाविषयीची अधिकृत घोषणा करण्यात आली असून 'शिद्दत' असं या चित्रपटाचं शीर्षक असणार आहे.

शीर्षकासोबतच चित्रपटाची स्टारकास्टही जाहीर करण्यात आली आहे. यात विकी कौशलचा भाऊ सनी कौशल, राधिका मदन, डायना पेंटी आणि मोहित रैना या कलाकारांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. यात सनीच्या अपोझिट राधिका तर मोहितच्या अपोझिट डायना झळकणार आहे.

कुणाल देशमुख या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत, ज्यांनी याआधी 'जन्नत' आणि 'तुम मिले'सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाचं चित्रीकरण पंजाब, लंडन आणि पॅरिसमध्ये होणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर २०२० च्या उन्हाळ्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचंही वृत्त आहे.

Intro:mh pune 01 16 fire at pune av 7201348Body:mh pune 01 16 fire at pune av 7201348

Anchor
पुण्यातील शनिवार पेठ भागात जोशी संकुल नावाच्या रहिवासी इमारतीला गुरुवारी सकाळी आग लागली....प्रभात टॉकीजच्या जवळ असलेल्या गल्लीत ही इमारत आहे हा सर्व दाटीवाटी चा रहिवासी भाग असल्याने एकच खळबळ उडाली आगीची वर्दी मिळतातच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आणि आग विझवण्याचे काम सुरू झाले .. जवानांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवत आग विझवली मात्र इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर झाल्याने काही नागरिक इमारतीच्या टेरेसवर अडकले होते या सर्वांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली...या इमारतीच्यां पहिल्या मजल्यवर आग लागली होती..ऑफिस आणि निवास अशा दोन्ही कारणासाठी इमारत चा वापर होत होता..अजूनही इमारत परिसरात मोठ्या प्रमाणात धुर..या पाच मजली इमारतीत एकूण 20 फ्लॅट आहेत या घटने 23 नागरिकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले आग कशा मुळे लागली याचा तपास अग्निशमन दलाकडून करण्यात येत असून आगीत कुठलीही जीवित हानी झालेली नाहीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.