ETV Bharat / sitara

शाहिदनं आपल्या मोबाईलमधील मीराचा पहिला फोटो शेअर करत लिहिली रोमँटिक पोस्ट - bollywood couple

शाहिदने आपल्या इन्स्टाग्रामवरून मीरा राजपूतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने कॅप्शनही दिले आहे. या खास कॅप्शनमधून दोघांच्या नात्यातील गोडवा स्पष्टपणे जाणवतो.

शाहिदनं मीराचा फोटो शेअर करत लिहिली रोमँटिक पोस्ट
author img

By

Published : Jul 7, 2019, 11:53 PM IST

मुंबई - बॉलिवूडमधील मोस्ट लव्हेबल कपल म्हणून शाहिद कपूर आणि मीरा राजपूतच्या जोडीकडे पाहिले जाते. ही जोडी नेहमीच आपल्या रोमँटिक फोटोजमुळे चर्चेत असते. आज शाहिद आणि मीराच्या लग्नाचा चौथा वाढदिवस आहे. यानिमित्ताने दोघांनीही एकमेकांचे फोटो शेअर करत खास पोस्टही लिहिली आहे.

मीराने लग्नातील एक फोटो शेअर करत शाहिद आपलं जग असल्याचं म्हटलं होतं. यानंतर आता शाहिदने आपल्या इन्स्टाग्रामवरून मीरा राजपूतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने कॅप्शनही दिले आहे. या खास कॅप्शनमधून दोघांच्या नात्यातील गोडवा स्पष्टपणे जाणवतो.

माझ्या फोनमधील तिचा पहिला फोटो आणि आता जवजवळ प्रत्येक एका फोटोनंतर तिचाच फोटो माझ्या फोनमध्ये दिसतो. ती माझं आयुष्य आहे. माझ्यासोबत असंच बनून राहण्यासाठी धन्यवाद, असं म्हणत शाहिदनं मीराला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.