मुंबई - श्रद्धा कपूर आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या मुख्य भूमिका असलेला छिछोरे सिनेमा ३० ऑगस्टला प्रदर्शित झाला. कॉलेज जीवनातील मैत्रीवर आधारित या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. फर्स्ट विकला या सिनेमाने ६८.८३ कोटींची कमाई केली होती.
तर आता दुसऱ्या विकेंडलाही चित्रपटानं चांगला गल्ला जमावला आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या आठवड्यातही रविवारच्या दिवशी चित्रपटाने डबल डिजीट कमाई केली आहे. रविवारी या सिनेमाने १०.४७ कोटींचा गल्ला जमवला असून चित्रपटाची एकूण कमाई ९४. ०६ इतकी आहे.
-
#Chhichhore refuses to slow down... Weekend 2 was extremely crucial since it faced a new, tough opponent [#DreamGirl], but the incredible biz clearly indicates it has cast a spell at the BO... [Week 2] Fri 5.34 cr, Sat 9.42 cr, Sun 10.47 cr. Total: ₹ 94.06 cr. #India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) September 16, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#Chhichhore refuses to slow down... Weekend 2 was extremely crucial since it faced a new, tough opponent [#DreamGirl], but the incredible biz clearly indicates it has cast a spell at the BO... [Week 2] Fri 5.34 cr, Sat 9.42 cr, Sun 10.47 cr. Total: ₹ 94.06 cr. #India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) September 16, 2019#Chhichhore refuses to slow down... Weekend 2 was extremely crucial since it faced a new, tough opponent [#DreamGirl], but the incredible biz clearly indicates it has cast a spell at the BO... [Week 2] Fri 5.34 cr, Sat 9.42 cr, Sun 10.47 cr. Total: ₹ 94.06 cr. #India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) September 16, 2019
आतापर्यंतची कमाई पाहता हा चित्रपट लवकरच बॉक्स ऑफिसवर शतक गाठेल, यात काही शंका नाही. या आठवड्यात आयुष्मान खुराणाचा ड्रीम गर्लही प्रदर्शित झाल्यामुळे छिछोरेला बॉक्स ऑफिसवर काही प्रमाणात फटका बसला आहे. आता हा चित्रपट आणखी किती गल्ला जमवणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.