ETV Bharat / sitara

संजय दत्तची मुलगी त्रिशलाने शेअर केले हवाई बेटावरील सुट्टीचे फोटो - त्रिशला दत्तचे हवाई सुट्टीचे फोटो

संजय दत्तची मोठी मुलगी त्रिशला दत्त हवाई बेटावर आनंदात आहे. त्रिशलाने तिच्या सुट्टीच्या डोनिंग मोनोकिनी मधील फोटो शेअर केले आहेत. व्यवसायाने मानसोपचारतज्ज्ञ असलेली त्रिशला या फोटोत ती निळंशार पाणी, रुपेरी वाळू आणि उन्हाचा आनंद घेत आहे.

trishala dutt hawaii vacation
संजय दत्तची मुलगी त्रिशला
author img

By

Published : Aug 3, 2021, 5:15 PM IST

मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्तची थोरली मुलगी त्रिशाला दत्त हवाई सुट्टीचा आनंद घेत आहे. न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या त्रिशला हिने तिच्या बीचवरील सुट्टीचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहे. संजय दत्तची दिवंगत पत्नी ऋचा शर्माची मुलगी त्रिशला हवाई सुट्टीतील या फोटोमध्ये पोहण्याच्या कपड्यात दिसत आहे.

trishala dutt vacation pics
त्रिशला दत्तचे हवाई सुट्टीचे फोटो

मंगळवारी त्रिशलाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम उकाऊंटवरुन आपल्या सुमारे 52 लाख फॉलोअर्सना फोटो पोस्ट करुन एक झलक दाखवली. मोनेकिनी कटआऊटमधील त्रिशलाच्या या फोटोवर प्रचंड प्रतिक्रिया आलेल्या पहायला मिळत आहेत. त्रिशला ही व्यवसायाने मानसोपचारतज्ज्ञ आहे. या फोटोत ती निळंशार पाणी, रुपेरी वाळू आणि उन्हाचा आनंद घेत आहे.

trishala dutt vacation pics
त्रिशला दत्तचे हवाई सुट्टीचे फोटो

यापूर्वी त्रिशला दत्तने हवाई द्वीपसमूहाचा भाग असलेल्या मध्य प्रशांत समुद्र क्षेत्रातील माउई या बेटावरील फोटो पोस्ट केले होते. फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले होते,"काय स्वप्न आहे ... #nofilter."

हेही वाचा - दिग्दर्शक शशि चंद्रकांत खंदारे यांचा क्लॅप बॉय ते डिरेक्टर या प्रवासातील पहिले पाऊल ‘जिप्सी'!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.