ETV Bharat / sitara

सलमानच्या कुटुंबातून आली कॅटरिना विकीच्या लग्नाबद्दलची प्रतिक्रिया - Ranbir Kapoor did not wish Katrina

कॅटरिना-विक्कीच्या लग्नाबाबत सलमान खानच्या घरातून प्रतिक्रिया आली आहे. लक्षात घेण्यासारखे आहे की, आतापर्यंत सलमानने कॅटरिना-विकीचे लग्नासाठी अभिनंदन केलेले नाही.

सलमानच्या कुटुंबाची प्रतिक्रिया
सलमानच्या कुटुंबाची प्रतिक्रिया
author img

By

Published : Dec 10, 2021, 5:03 PM IST

मुंबई - कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्यावर चित्रपट जगतातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. चाहतेही नवविवाहित जोडप्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत. कॅटरिनाचा जवळचा मित्र, को-स्टार आणि बॉलिवूडचा 'दबंग स्टार' सलमान खानचा अभिनंदनाचा मेसेज अजून यायचा आहे, मात्र याच दरम्यान कॅटरिना-विकीच्या लग्नावर सलमानच्या घरातून एका खास व्यक्तीची प्रतिक्रिया आली आहे.

सलमानच्या कुटुंबाची प्रतिक्रिया

कॅटरिना कैफची चांगली मैत्रीण आणि सलमानची बहीण अर्पिता खान शर्माने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही अभिनंदनीय पोस्ट आहे. खरं तर अर्पिताने तिची जवळची मैत्रीण कॅटरिना कैफला लग्नाच्या शुभेच्छा पाठवल्या आहेत. अर्पिताने तिच्या इन्स्टा स्टोरीवर मैत्रीणीच्या नावाने शुभेच्छांनी भरलेली एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे.

सलमानच्या कुटुंबाची प्रतिक्रिया
सलमानच्या कुटुंबाची प्रतिक्रिया

कॅटरिनाची खास मैत्रीण आहे सलमानची बहिण

अर्पिताने तिच्या इन्स्टा स्टोरीवर कॅटरिना-विकीच्या लग्नाचा एक सुंदर फोटो शेअर केला आणि अभिनंदन संदेशात लिहिले, 'कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांना शुभेच्छा, तुम्हाला आयुष्यभरासाठी आनंदाच्या शुभेच्छा'.

आम्हाला आमंत्रण नाही - अर्पिता

गेल्या महिन्यात अर्पिता खानने एका मुलाखतीत खुलासा केला होता, ज्यामध्ये अर्पिता म्हणाली होती की तिला कॅटरिना-विकीच्या लग्नाचे आमंत्रण मिळालेले नाही. अर्पिताने स्पष्टपणे सांगितले होते, 'आम्हाला लग्नाचे निमंत्रण मिळालेले नाही, त्यामुळे कसे जाणार?

कोन आहे अर्पिता खान शर्मा?

अर्पिता खान शर्मा ही अभिनेता आयुष शर्माची पत्नी आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अंतीम: द फायनल ट्रुथ' या चित्रपटात आयुष खलनायकाच्या भूमिकेत दिसला आहे. या चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटात सलमान एका पोलीस कर्मचाऱ्याच्या भूमिकेत आहे. या चित्रपटातील आयुष आणि सलमानचे दमदार अॅक्शन आणि संवाद सलमानच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 14 दिवसांत जवळपास 35 कोटींची कमाई केली आहे.

हेही वाचा - Vikcy Weds Katrina : कॅटरिनाचा 'दीर' सनी कौशलने लिहिली 'वहिनी'साठी ग्रँड वेलकम नोट

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.