ETV Bharat / sitara

अक्षय खन्ना, रिचा चड्ढाचा 'सेक्शन ३७५' या दिवशी होणार प्रदर्शित - release date

अजय बहल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर भूषण कुमार, किशन कुमार, कुमार पाठक आणि अभिषेक पाठक यांची निर्मिती असणार आहे

'सेक्शन ३७५' या दिवशी होणार प्रदर्शित
author img

By

Published : May 9, 2019, 10:30 AM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना बऱ्याच काळानंतर चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून कमबॅक करणार आहे. 'सेक्शन ३७५' असं त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटात त्याच्या अपोझिट अभिनेत्री रिचा चड्ढा झळकणार आहे. दरम्यान चित्रपटाच्या रिलीज डेटविषयीची घोषणा करण्यात आली आहे.

हा चित्रपट येत्या २ ऑगस्टला चित्रपटगृहे गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबद्दलची माहिती दिली आहे. चित्रपटात अक्षय आणि रिचाशिवाय राहुल भट्ट आणि मीरा चोप्रा हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत.

अजय बहल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर भूषण कुमार, किशन कुमार, कुमार पाठक आणि अभिषेक पाठक यांची निर्मिती असणार आहे. दरम्यान या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय आणि रिचा पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

Intro:Body:

sports 01

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.