ETV Bharat / sitara

रणवीरनं पूर्ण केलं ८३चं लंडन शेड्यूल, व्हिडिओ केला शेअर - व्हिडिओ

गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी रणवीर लंडनमध्ये होता. येथील स्टेडियमवर सराव करतानाचे अनेक व्हिडिओ आणि फोटोही तो आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत होता.

रणवीरनं पूर्ण केलं ८३चं लंडन शेड्यूल
author img

By

Published : Aug 31, 2019, 8:33 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग कबीर खान यांच्या आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ८३ असं शीर्षक असलेल्या या सिनेमात तो कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट १९८३ साली भारतानं जिंकलेल्या विश्वकरंकडावर आधारित असणार आहे.

हेही वाचा - अमृता प्रीतम यांच्या जीवनातील काही खास घडामोडी....

गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी रणवीर लंडनमध्ये होता. येथील स्टेडियमवर सराव करतानाचे अनेक व्हिडिओ आणि फोटोही तो आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत होता. अशात आता ८३चं लंडनमधील शेड्यूल पूर्ण झालं आहे.

अभिनेता रणवीर सिंगनं आपल्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर करत आहे. यात तो चित्रीकरण पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये त्याच्या हातामध्ये वाईनचा ग्लास आहे. याला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यानं शेड्यूलचं चित्रीकरण पूर्ण झाल्याचं म्हटलं आहे. २०२० मध्ये १० एप्रिलला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा - राजकुमार राव आणि नुसरत भरुचा येणार एकत्र, 'या' चित्रपटात साकारणार भूमिका

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.