ETV Bharat / sitara

रणवीर सिंगने सांगितला आपल्या यशाचा मंत्र

author img

By

Published : Dec 17, 2020, 6:22 PM IST

अभिनेता रणवीर सिंगने आपल्या चाहत्यांसाठी आपल्या यशाचा मंत्र सोशल मीडियावर शेअर केला आहे. रणवीरने बास्केटबॉल कोर्टमधील एक छायाचित्र इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे, ज्यामध्ये त्याने लिहिले आहे, 'खेलोगे कूदोगे बनोगे नवाब'

रणवीर सिंग
रणवीर सिंग

मुंबई - अभिनेता रणवीर सिंगने आपल्या चाहत्यांसाठी आपल्या यशाचा मंत्र सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा - अभिनेत्री दिशा पाटणीचा रेड बिकिनीत स्नॉर्कलिंग करतानाचा व्हिडिओ

रणवीरने बास्केटबॉल कोर्टमधील एक छायाचित्र इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे, ज्यामध्ये त्याने लिहिले आहे, 'खेलोगे कूदोगे बनोगे नवाब'

रणवीर त्याच्या आगामी ‘83’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट प्रसिद्ध क्रिकेटर आणि कपिल देव याच्या जीवनावर आधारित आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली 1983 मध्ये प्रथमच भारताचा क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. दरम्यान, रणवीर पुन्हा एकदा संग्राम भालेरावच्या भूमिकेत दिसणार आहे. तो अक्षय कुमारसोबत 'सूर्यवंशी' मध्ये ही भूमिका साकारणार आहे.

हेही वाचा - अन्याय हीच संपूर्ण जगातील स्थिती आहे : ब्रायन क्रॅन्स्टोन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.