ETV Bharat / sitara

राजकुमार, मौनी रॉयच्या 'मेड इन चायना'चं चित्रीकरण पूर्ण, फोटो केले शेअर - shooting complete

मौनी रॉयने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. या फोटोत चित्रपटाची संपूर्ण टीम मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे.

'मेड इन चायना'चं चित्रीकरण पूर्ण
author img

By

Published : May 22, 2019, 1:24 PM IST

मुंबई - 'गोल्ड' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री मौनी रॉय आणि राजकुमार राव लवकरच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. 'मेड इन चायना' चित्रपटात ते एकत्र झळकणार असून मंगळवारी या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे.

मौनी रॉयने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. या फोटोत चित्रपटाची संपूर्ण टीम मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. तर शूटींग संपल्यानंतर केक कापतानाचे संपूर्ण टीमचे फोटोदेखील तिने शेअर केले आहेत.

rajkumar rao
'मेड इन चायना'चं चित्रीकरण पूर्ण

मेड इन चायना चित्रपट एका गुजराती व्यावसायिकाच्या जीवनावर आधारित असणार आहे. यात राजकुमार या व्यावसायिकाची म्हणजेच रघुची भूमिका साकारणार आहे. तर मौनी रॉय त्याच्या पत्नीची म्हणजेच रूक्मिणीची भूमिका साकारणार आहे. मिखील मुसाळे यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन यांनी केली राजकुमार राव आणि आहे. येत्या ३० ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.