ETV Bharat / sitara

अविस्मरणीय अनुभव, 'स्काय इज पिंक'साठी प्रियांकाची भावनिक पोस्ट - प्रियांकाची भावनिक पोस्ट

प्रियांकाने सोशल मीडियावर फरहान आणि सोनाली यांच्यासोबतचा फोटो शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली आहे. खास लोकांसोबतची एक खास रात्र. हे प्रेम मिळवण्यासाठी आम्हाला वर्षभर मेहनत घ्यावी लागली. माझ्यासाठी हा एक अविस्मरणीय अनुभव आहे

'स्काय इज पिंक'साठी प्रियांकाची भावनिक पोस्ट
author img

By

Published : Sep 15, 2019, 2:13 PM IST

मुंबई - प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर, झायरा वसिम यांची प्रमुख भूमिका असलेला ‘द स्काय ईज पिंक’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला, ज्याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. तर नुकतंच टोरन्टो फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाच्या प्रीमीयरचे आयोजन केले गेले.

यावेळी फरहान अख्तर, दिग्दर्शिका सोनाली बोस आणि प्रियांकादेखील हजर होते. यावेळी उपस्थितांनी या सिनेमासाठी ५ मिनीटे उभा पाहून टाळ्या वाजल्या. हा प्रतिसाद पाहता, प्रियांका भारावून गेली. तिनं आपल्या सोशल मीडियावर फरहान आणि सोनाली यांच्यासोबतचा फोटो शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली आहे.

खास लोकांसोबतची एक खास रात्र. हे प्रेम मिळवण्यासाठी आम्हाला वर्षभर मेहनत घ्यावी लागली. माझ्यासाठी हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. धन्यवाद आदिती आणि निरेश तुमच्या कथेसाठी आम्हाला योग्य समजण्यासाठी आणि टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमधील प्रीमीअरसाठी.

सोनाली बोस या चित्रपटाची तू खरी नायिका आहेस. सिद्धार्थ रॉय कपूर नेहमीप्रमाणेच यावेळीदेखील तुमच्यासोबत काम करणं खास होतं. आतापर्यंत आपण काही उत्तम चित्रपटांसाठी सोबत काम केलं आहे. त्याच चित्रपटांप्रमाणे हा सिनेमादेखील माझ्यासोबत अधिक खास आहे, असं प्रियांकानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Intro:Body:

पुणे -  बारामतीत काय कलम ३७० लागू आहे काय? देशात लोकशाही असून, प्रत्येक पक्षाला सभा घेण्याचा अधिकार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा बारामतीत आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.