ETV Bharat / sitara

Video : प्रियंका चोप्रासह समूद्राच्या तळाशी 'सिटाडेल' टीमची पार्टी - प्रियंका चोप्राचे आगामी चित्रपट

प्रियांका चोप्राने तिच्या आगामी वेब सीरिज सिटाडेलच्या क्रूसोबत स्पेनमध्ये स्कुबा डायव्हिंगचा आनंद लुटला. तिने पाण्याखालील काही फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

http://10.10.50.80:6060//finalout3/odisha-nle/thumbnail/18-October-2021/13384157_1025_13384157_1634530052206.png

author img

By

Published : Oct 18, 2021, 4:59 PM IST

मुंबई - अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनासने आपला विकेंड स्पेनच्या निळ्याशार समुद्राच्या पाण्यात स्कूबा डायव्हिंग करीत साजरा केला. तिने पाण्याखालील काही फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. देवाने पाण्याखाली निर्माण केलेले वैभवशैाली सृष्टी, असे कॅप्शन तिने आपल्या पोस्टला दिले आहे.

समुद्राच्या तळाशी प्रियंका चोप्रा

"असे काही दिवस आहेत जेव्हा तणाव शांत करणे आवश्यक आहे. यासाठी देवाने पाण्याकाळी निर्माण केलेल्या सृष्टी पाहण्याहून अधिक चांगला मार्ग दुसरा कुठला असू शकतो. सिटाडेलच्या कॅमेरा टीमने पार्टी क्रॅश केली त्याबद्दल सन्मान वाटतो." असे सांगत तिने सिटाडेल टीमच्या क्रू मेंबर्सच्या नावाचा उल्लेख तिने आपल्या पोस्टमध्ये केला आहे.

प्रियंका चोप्रासह समूद्राच्या तळाशी 'सिटाडेल' टीमची पार्टी

प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर तिच्या स्कुबा-डायव्हिंग अनुभवाचे आणखी काही फोटो आणि व्हिडिओ देखील पोस्ट केले. एका फोटोत ती मनापासून हसताना दिसते. "समुद्रातील अत्यंत आवश्यक दिवस," असे तिने फोटोसह लिहिले आहे.

प्रियंका चोप्राचे आगामी चित्रपट

कामाच्या आघाडीवर, प्रियांका तिच्या थ्रिलर वेब शो सिटाडेलच्या शूटिंगमध्ये गुंतलेली आहे. रुसो ब्रदर्सद्वारे या वेब सिरीजची निर्मिती केली जात आहे. फरहान अख्तरच्या दिग्दर्शनातील आगामी 'जी ले जरा' या चित्रपटातही प्रियंका दिसणार आहे. या रोड ट्रिप ड्रामामध्ये कॅटरिना कैफ आणि आलिया भट्टही मुख्य भूमिकेत दिसतील.

हेही वाचा - आकाश ठोसर आणि सयाजी शिंदेसह नागराजचा नवा सिनेमा ''घर बंदूक बिरयानी''

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.