ETV Bharat / sitara

हॉट गुलाबी बिकनीमध्ये दिसली नुसरत भरुचा - हॉरर चित्रपटात काम करतेय नुसरत

अभिनेत्री नुसरत भरुचा सोशल मीडियावर सक्रिय असते. ती नेहमी आपले आकर्षक फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांशी संपर्क साधते. आता तिने गुलाबी बिकीनीतील काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

Nusrat Bharucha
नुसरत भरुचा
author img

By

Published : Dec 17, 2020, 4:54 PM IST

मुंबई - अभिनेत्री नुसरत भरुचा तिच्या सोशल मीडियावरील नवीन पोस्टमध्ये हॉट पिंक बिकीनीमध्ये पोज देताना दिसत आहे. हॉटेलसमोरील सुंदर समुद्रावर तिने हे बिकीनीतील फोटोशूट केले आहे. यात ती काळा चष्मादेखील घातलेली दिसते.

शेअर केलेल्या फोटोला कॅप्शन देताना तिने लिहिलंय की, "ही त्या सर्वांसाठी प्रशंसा पोस्ट आहे जेव्हा माझ्याकडे होती जेव्हा मला आवश्यकता होती. एक वर्षानंतर याची मला खूप आठवण येते. मी माझ्या सर्व प्रियजनांचे स्मरण करीत आहे जे माझ्या आयुष्यात आल्याने मी स्वतःला भाग्यवान समजते. या विश्वाचे आभार, ज्याने मला सर्व काही दिले. "

Nusrat Bharucha
नुसरत भरुचा

हॉरर चित्रपटात काम करतेय नुसरत

कामाच्या पातळीवर बोलायचे झाल्यास बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचाने मध्य प्रदेशात 'छोरी' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. चित्रपटाची टीम डिसेंबरपर्यंत मध्य प्रदेशात शूटिंग करेल. त्यानंतर अखेरचे शेड्यूल मुंबईत पार पडणार आहे. हा चित्रपट मराठीत गाजलेल्या 'लपाछपी' सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.

हेही वाचा - कार्बन फुटप्रिंटबद्दल जागरुकता वाढवणार भूमी पडणेकर

'छोरी' हा एक हॉरर चित्रपट आहे. यातून एक सामाजिक संदेशही देण्यात येणार आहे. या चित्रपटात मिता वशिष्ठ, राजेश जैस आणि सौरभ गोयल यांच्याही भूमिका आहेत.

हेही वाचा - कार्तिक आर्यनला पुन्हा सुरू करायचाय लांब केसांचा ट्रेंड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.