ETV Bharat / sitara

पाहा, 'हाऊसफुल्ल ४'च्या राजकुमारी, लूक प्रदर्शित - housefull 4 trailer release date

आज सकाळपासून या सिनेमातील कलाकारांच्या लूकचे पोस्टर प्रदर्शित करण्यात येत आहेत. अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि बॉबी देओल या अभिनेत्यांच्या पाठोपाठ आता सिनेमातील अभिनेत्रींचे लूकही प्रदर्शित करण्यात आले आहेत

'हाऊसफुल्ल ४'च्या राजकुमारी
author img

By

Published : Sep 25, 2019, 6:26 PM IST

मुंबई - तगडी स्टारकास्ट असलेल्या 'हाऊसफुल्ल ४' सिनेमाच्या पोस्टरची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवर यासंबंधीचा हॅशटॅगही ट्रेंड होत होता. अशात आता 'हाऊसफुल्ल'च्या चाहत्यांसाठी या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेत.

आज सकाळपासून या सिनेमातील कलाकारांच्या लूकचे पोस्टर प्रदर्शित करण्यात येत आहेत. अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि बॉबी देओल या अभिनेत्यांच्या पाठोपाठ आता सिनेमातील अभिनेत्रींचे लूकही प्रदर्शित करण्यात आले आहेत. प्रदर्शित करण्यात आलेल्या या पोस्टरमध्ये क्रिती सेनॉन आणि क्रिती खारबंदा यांची झलक पाहायला मिळत आहे.

एका पोस्टमध्ये या दोघीही पारंपरिक वेशभूषेत असून त्या राजकुमारीच्या भूमिकेत दिसत आहेत. तर दुसऱ्या पोस्टमध्ये त्या दोघीही बोल्ड अवतारात पाहायला मिळत आहेत. जितना लंबा सफर, उतना ज्यादा कनफ्यूजन, असं कॅप्शन देत हे पोस्टर शेअर करण्यात आले आहेत. फरहाद सामजी यांच्या दिग्दर्शनात बनणाऱ्या या सिनेमाचा ट्रेलर २७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Intro:Body:

आता खटला दाखल झाला आहे 

-गुन्हा दाखल केलेला आहे 

- या गुन्ह्या संदर्भात स्वताची भूमिका 

- शोध घेणाऱ्या यंत्रणेला सहकार्य करणार 

- शुक्रवारी २७ सप्टेबरला दुपारी २ वाजता ई़डीच्या ऑफीसमध्ये स्वता जाणार 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.