ETV Bharat / sitara

या खास व्यक्तीनं केलं अभिनयाचं कौतुक, नवाजचा आनंद गगनात मावेना - anurag kashyap

कोएलो यांनी आपल्या ट्विटरवर नवाजुद्दीनचा रोल आणि सेक्रेड गेम्सचं कौतुक करताना म्हटलं, नेटफ्लिक्सच्या सर्वोत्तम सीरिजमधील एक, महान अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत

नवाजचा आनंद गगनात मावेना
author img

By

Published : Sep 15, 2019, 3:19 PM IST

मुंबई - अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी नेहमीच वेगळ्या धाटणीच्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. सेक्रेड गेम्स या सीरिजला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर काही दिवसांपूर्वीच या सीरिजचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. ज्याचं कौतुक इंटरनॅशनल राइटर पॉल कोएलो यांनी केलं आहे.

कोएलो यांनी आपल्या ट्विटरवर नवाजुद्दीनचा रोल आणि सेक्रेड गेम्सचं कौतुक करताना म्हटलं, नेटफ्लिक्सच्या सर्वोत्तम सीरिजमधील एक, महान अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत. कोएलो यांच्या या ट्विटनंतर नवाजचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

या खास व्यक्तीनं केलं अभिनयाचं कौतुक
या खास व्यक्तीनं केलं अभिनयाचं कौतुक

यानंतर नवाजुद्दीननेही आपल्या ट्विटरवर ट्विट करत म्हटलं, सर पॉल कोएलो मी तुमचं 'द एल्कैमिस्ट' हे पुस्तक वाचलंय याशिवाय तुमच्या कादंबरीवर आधारित असलेला 'वेरॉनिका डिसाइडेड टू डाई' हा सिनेमादेखील पाहिला आहे. मी नेहमीच तुमच्या लेखनाचा चाहता आहे. अशात तुमच्याकडून माझं काम नोटीस केलं जाणं, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. हा आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.

Intro:Body:

मुंबई -  'छत्रपती' या उपाधीवर संपूर्ण महाराष्ट्र मनापासून प्रेम करतो. त्या उपाधीमागे असणारा व्यक्ती महत्वाचा नसून, उपाधी महत्वाची वाटत असल्याचे म्हणत राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी उदयनराजेंना टोला लगावला. कोणतंही राजकारण न करता मी मनापासून अपेक्षा व्यक्त करतो की, जसा महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक छत्रपती या उपाधाचा मान ठेवतो तसाचं आपणही तो मान ठेवावा असा सल्ला त्यांनी भाजपला दिला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.