ETV Bharat / sitara

VIDEO : राखी सावंतने दाखवला नागिन अवतार, फॅन्स म्हणाले - 'सुरीली नागिन' - ड्रामा क्वीन राखी सावंत

बॉलिवूड ड्रामा क्वीन राखी सावंतने तिच्या इन्स्टाग्रामवर नागपंचमीबद्दलचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

राखी सावंत
राखी सावंत
author img

By

Published : Aug 14, 2021, 8:04 PM IST

मुंबई - राखी सावंत तिच्या वेगळ्या शैलीबद्दल आणि मस्करीसाठी ओळखली जाते. तिला इंडस्ट्रीमध्ये ड्रामा क्वीन म्हणूनही ओळखले जाते कारण ती नेहमी काही ना काही नाटक करताना दिसते. राखी सावंत सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. कधी तिच्या वक्तव्यांमुळे, तर कधी राखी सावंत तिच्या व्हिडिओंमुळे चर्चेत राहते. राखीने तिच्या इन्स्टाग्रामवर नागपंचमीबद्दल एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतने ज्या प्रकारे नाग पंचमीला तिच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये राखी सावंतने असे काही फिल्टर वापरले आहेत, जे राखी सावंतच्या लुकमध्ये भर टाकत आहेत. 'सर्वांना हॅपी नाग पंचमी' या कॅप्शनसह इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये राखीचे डोळे सापासारखे तपकिरी आहेत आणि राखी 'मैं तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा, मैं नागिन तू सपेरा' हे गाणे गात आहे.

राखीच्या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा पूर आला आहे. अनेक युजर्स देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. जरी 'डरा दिया यार', 'नागिन', 'ये कैसी नाग पंचमी है', 'सुरीली नागिन' सारख्या प्रतिक्रिया व्हायरल मिळत आहेत. तर काहींना राखीचा हा अवतार आवडला नाही. ते कॉमेट्स करुन संताप व्यक्त करीत आहेत.

बिग बॉसच्या 14 व्या सीझनमध्ये धमाल करणारी राखी सावंत बॉलिवूडची मनोरंजन आणि ड्रामा क्वीन मानली जाते. राखीचा व्हिडिओ काही चाहत्यांना खूप आवडला आहे. अलीकडेच राखी सावंतने गरीब मुलांना मदत करीत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये राखी मुलांना नारळ पाणी देत ​​होती.

याआधी राखीच्या घराचा दरवाजा काही अज्ञात व्यक्तीने तोडला होता, ज्याची तक्रार राखीने मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. तक्रारीवर कारवाई करत ओशिवरा पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक केली होती.

हेही वाचा - Viral Video: सहदेवचे 'बचपन का प्यार' गाणे गाताना रानू मंडल, तुम्ही पाहिले?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.