ETV Bharat / sitara

'मिशन मंगल'च्या नावावर आता आणखी एक नवा विक्रम - विद्या बालन

या सिनेमानं २०० कोटींचा गल्ला पार केला आहे. २७ दिवसांत या चित्रपटाने २००.१६ कोटींचा गल्ला जमावला असून स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये मिशन मंगल सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे

मिशन मंगलनं केला २०० कोटींचा गल्ला पार
author img

By

Published : Sep 13, 2019, 1:46 PM IST

मुंबई - भारताच्या मंगळ मोहिमेवर आधारित मिशन मंगळ सिनेमा १५ ऑगस्टला प्रदर्शित झाला. अक्षय कुमार, तापसी पन्नू, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, नित्या मेनन आणि किर्ती कुल्हारी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला.

आता या सिनेमानं २०० कोटींचा गल्ला पार केला आहे. २७ दिवसांत या चित्रपटाने २००.१६ कोटींचा गल्ला जमावला असून स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये मिशन मंगल सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. अक्षयच्या एका फॅनने यासाठी एक पझल शेअर केलं आहे. ज्याचे लहान लहान तुकडे एकत्र येत त्यावर मिशन मंगलचे कलाकार आणि २०० कोटींच्या कलेक्शनचा आकडा दिसतो.

अक्षयनं आपल्या या चाहत्याचं हे ट्विट रिट्विट करत म्हटलं आहे, हे खूप सुंदर बनवलं आहेस भूषण. मिशन मंगलदेखील अगदी यासारखंच आहे. प्रत्येक तुकडा अगदी बरोबर जोडून प्रेमाने आणि कौतुकासोबत या सिनेमाने २०० कोटींचा गल्ला जमावला आहे.

Intro:Body:

खटलापुरा घाट पर नाव पलटने से 18 लोग पानी में डूबेनाव पलटने से 11 लोगों की मौत11 लोगों के शव निकाले गए

6 लोगों को रेस्क्यू कर बचाया गया

पिपलानी 100 क्वार्टर के लोग थेकमिश्नर, IG, कलेक्टर, DIG मौके news

खटलापुरा घाट पर नाव पलटने से 18 लोग पानी में डूबेनाव पलटने से 11 लोगों की मौत11 लोगों के शव निकाले गए

6 लोगों को रेस्क्यू कर बचाया गया

पिपलानी 100 क्वार्टर के लोग थेकमिश्नर, IG, कलेक्टर, DIG मौके

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.