ETV Bharat / sitara

कोरोना विषाणूला रोखण्यासाठी घरीच थांबा, गानकोकिळा लता मंगेशकर यांचे जनतेला आवाहन - Lata Mangeshkar news

गानकोकिळा लता मंगेशकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक ट्विट करून जनतेला घरीच थांबण्याचे आवाहन केले आहे.

Legendary Singer Lata Mangeshkar urge people to stay home
कोरोना विषाणूला रोखण्यासाठी घरीच थांबा, गानकोकिळा लता मंगेशकर यांचे जनतेला आवाहन
author img

By

Published : Apr 9, 2020, 7:51 AM IST

मुंबई - जगभर वेगाने पसरलेला कोरोना विषाणू भारतातही झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या विषाणूवर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवस लॉक डाऊन जाहीर केला. तसेच या काळात कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले. गानकोकिळा लता मंगेशकर यांनी देखील आपल्या ट्विटर अकाऊंवर एक ट्विट करून जनतेला घरीच थांबण्याचे आवाहन केले आहे.

  • नमस्कार मेरे देशवासियों .पूरी दुनिया एक संकट से गुजर रही है ,इसीलिए ऐसे वक्त पे हमारे आदरणीय प्रधान मंत्री नरेंद्रभाई मोदी जी और हर राज्य के मुख्यमंत्री जो कह रहे है की आप घर में रहें ,बाहर ना निकलैं ,ये उनका कहना मानना हमारा कर्तव्य है क्यों की वो हमारेही हीत में है.

    — Lata Mangeshkar (@mangeshkarlata) April 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
कलाविश्वातील अनेक कलाकार आत्तापर्यंत कोरोना विषाणू संदर्भात जनजागृती करण्यासाठी पुढे आले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ, पोस्ट याद्वारे त्यांनी नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले. लता दीदींनी देखील जनतेला घरात राहून कोरोना विषाणूला रोखता येते. त्यामुळे कोणीही घराबाहेर पडू नका, असे आवाहन केले आहे. भारतात आत्तापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 5 हजार 274 इतकी झाली आहे. तर, मृतांचा आकडा 149 च्या घरात पोहचला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.