ETV Bharat / sitara

इम्तियाजने सांगितला मदतीसाठी धावून आलेल्या 'त्या' देव माणसासोबतचा प्रसंग - मुंबई

रात्रीच्या वेळी पावसात चालत जात होतो. यावेळी एक रिक्षाचालक आपली रिक्षा घेऊन माझ्याजवळ आला आणि कुठे जायचे विचारयला लागला. मी त्याला नकार दिला. यानंतर त्याने पुन्हा एकदा माझ्याकडे विचारणा केली कारण बाहेर पाऊस सुरू होता आणि माझ्याकडे रेनकोट नव्हता.

इम्तियाज अली
author img

By

Published : Aug 9, 2019, 6:13 PM IST

मुंबई - कोणत्याही अपेक्षेशिवाय एखाद्या अनोळखी व्यक्तीला निस्वार्थीपणे मदत करणारी माणसं आजकाल बहुतेकदा केवळ चित्रपटांतच पाहायला मिळतात. मात्र, दिग्दर्शक इम्तियाज अलीनं शेअर केलेला एक प्रसंग तुम्हाला एका खऱ्या हिरोची व्याख्या सांगून जाईल.

इम्तियाजने आपल्या फेसबुकवरून एका रिक्षा चालकासोबतचा फोटो शेअर केला आहे आणि या रिक्षा चालकासोबतचा एक प्रसंग सांगितला आहे. रात्रीच्या वेळी पावसात चालत जात होतो. यावेळी एक रिक्षाचालक आपली रिक्षा घेऊन माझ्याजवळ आला आणि कुठे जायचे विचारायला लागला. मी त्याला नकार दिला. यानंतर त्याने पुन्हा एकदा माझ्याकडे विचारणा केली कारण बाहेर पाऊस सुरू होता आणि माझ्याकडे रेनकोट नव्हता.

मी माझ्या खिशात तपासून पाहिलं आणि त्याच्याकडे पाहून स्मितहास्य करत म्हणालो, माझ्याकडे पैसे नाहीत. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि मला रिक्षात बसायला सांगितलं. काही वेळात एका कारने आमची रिक्षा थांबवली, या कारमधून एक जोडपं बाहेर आलं, त्यांना माझ्यासोबत सेल्फी घ्यायचा होता. यानंतर रिक्षाचालकाने माझ्याकडे पाहिलं. मी इम्तियाज अली आहे का? अशी त्याने माझ्याकडे विचारणा केली. यानंतर तो म्हणाला, की मला तुमच्यासोबत सेल्फी घ्यायचा आहे. यावर मी म्हणालो, मलाही तुमच्यासोबत एक सेल्फी घ्यायचा आहे. आपल्यासोबत घडलेला हा प्रसंग फेसबुकवरून शेअर करत इम्तियाजने रिक्षा चालकाचे आभार मानले आहेत.

Intro:Body:

इम्तियाजने सांगितला मदतीसाठी धावून आलेल्या त्या देव माणसासोबतचा प्रसंग

मुंबई - कोणत्या ही अपेक्षेशिवाय एखाद्या अनोळखी व्यक्तीला निस्वार्थीपणे मदत करणारी माणसं आजकाल बहुतेकदा केवळ चित्रपटांतच पाहायला मिळतात. मात्र, गायक इम्तियाज अलीनं शेअर केलेला एक प्रसंग तुम्हाला एका खऱ्या हिरोची व्याख्या सांगून जाईल.

इम्तियाजने आपल्या फेसबुकवरून एका रिक्षा चालकासोबतचा फोटो शेअर केला आहे आणि या रिक्षा चालकासोबतचा एक प्रसंग सांगितला आहे. रात्रीच्या वेळी पावसात चालत जात होतो. यावेळी एक रिक्षाचालक आपली रिक्षा घेऊन माझ्याजवळ आला आणि कुठे जायचे विचारयला लागला. मी त्याला नकार दिला. यानंतर त्याने पुन्हा एकदा माझ्याकडे विचारणा केली कारण बाहेर पाऊस सुरू होता आणि माझ्याकडे रेनकोट नव्हता.

मी माझ्या खिशात तपासून पाहिलं आणि त्याच्याकडे पाहून स्मितहास्य करत म्हणालो, माझ्याकडे पैसे नाहीत. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि मला रिक्षात बसायला सांगितलं. काही वेळात एका कारने आमची रिक्षा थांबवली, या कारमधून एक जोडपं बाहेर आलं, त्यांना माझ्यासोबत सेल्फी घ्यायचा होता. यानंतर रिक्षाचालकाने माझ्याकडे पाहिलं. मी इम्तियाज अली आहे का? अशी त्याने माझ्याकडे विचारणा केली. यानंतर तो म्हणाला, की मला तुमच्यासोबत सेल्फी घ्यायचा आहे. यावर मी म्हणालो, मलाही तुमच्यासोबत एक सेल्फी घ्यायचा आहे. आपल्यासोबत घडलेला हा प्रसंग फेसबुकवरून शेअर करत इम्तियाजने रिक्षा चालकाचे आभार मानले आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.