ETV Bharat / sitara

'स्टुडंट ऑफ द ईअर २'मधील 'हुक अप साँग' प्रदर्शित, टायगर-आलियाचा खास डान्स - tiger shroff

या गाण्यात आलिया आणि टायगरचा जबरदस्त डान्स आणि रोमँटीक केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. हुक अप साँग असे या गाण्याचे शीर्षक आहे.

'हुक अप साँग' प्रदर्शित
author img

By

Published : May 1, 2019, 8:11 AM IST

मुंबई - अभिनेता टायगर श्रॉफ लवकरच 'स्टुडंट ऑफ द ईअर २' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबतच अनन्या पांडे आणि तारा सुतारियादेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर आता चित्रपटातील एक नवे गाणे प्रदर्शित झाले असून यात टायगरसोबत आलिया भट्टदेखील दिसत आहे.

या गाण्यात आलिया आणि टायगरचा जबरदस्त डान्स आणि रोमँटीक केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. हुक अप साँग असे या गाण्याचे शीर्षक आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात वरूण धवन, आलिया भट्ट आणि सिद्धार्थ कपूर यांच्या मुख्य भूमिका होत्या.

आता याच एक्स स्टुडंट आलियाची झलक प्रेक्षकांना या सिक्वलमधूनही पाहायला मिळत आहे. आलियासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळत असल्याने खूप आनंदी असल्याचे टायगरने म्हटले आहे. दरम्यान मे महिन्यात १० तारखेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.