ETV Bharat / sitara

बॉलिवूडच्या नव्या स्टूडंटचं प्रेक्षकांनी केलं स्वागत, पहिल्या दिवशी केली इतकी कमाई - tara sutariya

पहिल्याच दिवशी इतकी कमाई करणार हा टायगरचा दुसरा चित्रपट ठरला आहे. याआधी २०१८ मध्ये आलेल्या त्याच्या 'बागी २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी २५.१० कोटींची कमाई केली होती.

बॉलिवूडच्या नव्या स्टूडंटचं प्रेक्षकांनी केलं स्वागत
author img

By

Published : May 11, 2019, 3:33 PM IST

मुंबई - पुनित मल्होत्राद्वारा दिग्दर्शित 'स्टूडंट ऑफ द ईअर २' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटातून अभिनेत्री अनन्या पांडे आणि तारा सुतारियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तर या बॉलिवूडच्या नव्या स्टूडंटचं स्वागत करत प्रेक्षकांनी चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला आहे.

पहिल्या दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १२.६ कोटींची कमाई केली आहे. तर शनिवार आणि रविवारी कमाईत वाढ होण्याची शक्यता चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी वर्तवली आहे. दरम्यान या चित्रपटात अभिनेता टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहे.

पहिल्याच दिवशी इतकी कमाई करणार हा टायगरचा दुसरा चित्रपट ठरला आहे. याआधी २०१८ मध्ये आलेल्या त्याच्या 'बागी २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी २५.१० कोटींची कमाई केली होती. आता टायगरचा हा चित्रपट १०० कोटींचा गल्ला पार करण्यात यशस्वी ठरतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Intro:'झी मराठी' वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. टीआरपीच्या यादीतही ही मालिका नेहमी अग्रस्थानी असल्याचं पाहायला मिळतं. या मालिकेतील ईशा आणि ईशाची आई हि जोडी देखील अगदी लोकप्रिय आहे. ईशाची आई जितकी स्पष्टवक्ती आहे तितकीच मायाळू देखील आहे. गायत्री आणि गार्गी यांची ऑनस्क्रीन व ऑफस्क्रीन केमिस्ट्री देखील तितकीच चांगली आहे.

मदर्स डे निमित्त गायत्रीने तिच्या ऑनस्क्रीन व ऑफस्क्रीन आईबद्दल सांगताना म्हणाली, "गार्गी ताई सोबत काम करणं म्हणजे धमाल. मी एक कमालीची अभिनेत्री आहे आणि मी तिच्याकडून खूप काही शिकतेय. ती ज्या सहजतेने अभिनय करते तसंच तिचं भाषेवरचं प्रभुत्व हे सगळं वाखाण्याजोगं आहे आणि मी तिच्याकडून जितकं शिकता येईल तितकं शिकतेय.

मी तिच्यासाठी नक्कीच एक सरप्राईज प्लॅन करेन. माझ्या आई सोबत माझं खूप घट्ट बॉण्डिंग आहे. ती मला नेहमीच प्रोत्साहन देते. पण मला असं वाटतं कि आई वरील प्रेम व्यक्त करण्यासाठी एकच दिवस पुरेसा नाही आहे. ती जेव्हा माझ्यासोबत असते तो प्रत्येक दिवस माझ्यासाठी मदर्स डे आहे."Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.