ETV Bharat / sitara

फरहानने बर्थडे बॉय ह्रतिकला लहानपणीचा फोटो शेअर करुन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने रविवारी आपला लहानपणीचा मित्र ह्रतिक रोशन याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यासाठी लहानपणीच्याआठवणी जागवणारा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ह्रतिकचा ४७ वा वाढदिवस रविवारी साजरा झाला.

author img

By

Published : Jan 11, 2021, 1:54 PM IST

Farhan and Hritik
फरहान आणि ह्रतिक

मुंबई - हृतिक रोशन याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बॉलिवूड चित्रपट निर्माता आणि अभिनेता फरहान अख्तरने आपल्या लहानपणीचा ह्रतिकसोबतचा फोटो शेअर केला आहे.

फरहानने आपल्या इनस्टाग्रामवर ह्रतिकसोबतचा लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. त्याला शुभच्छा देताना लिहिलंय की, "तुझे लहानपण माझ्या लहानपणाहून मोठे कसे काय??? हॅप्पी बर्थ डे...!"

फोटोमध्ये किशोर वयाचे फरहान आणि हृतिक कॅमेर्‍यासाठी पोज देताना दिसतात.

कामाच्या पातळीवर विचार करता ह्रतिक रोशन त्याच्या ‘वॉर’ चित्रपटाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्या आगामी‘फाइटर’ नावाच्या चित्रपटासाठी पुन्हा एकत्र येणार आहे. यामध्ये तो पहिल्यांदाच दीपिका पादुकोणसोबत काम करणार आहे. दुसरीकडे, फरहान यापुढे राकेश ओमप्रकाश मेहराच्या 'तूफान' चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचा - नताशासोबत लग्न करण्यासाठी वरुण धवन करतोय महामारी संपण्याची प्रतीक्षा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.