ETV Bharat / sitara

दिल बेचारा टायटल ट्रॅक : सुशांतच्या नृत्यावर आणि हास्यावर नेटिझन्स फिदा - सुशांतच्या नृत्यावर नेटिझन्स फिदा

सुशांतसिंग राजपूतचा शेवटचा 'दिल बेचार' या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित टायटल ट्रॅक इंटरनेटवर आला आहे. 2 मिनीट 44 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये सुशांतच्या अत्यंत आकर्षक पदलालित्याचा ताल आकर्षक आहे.

Dil Bechara title track
दिल बेचारा टायटल ट्रॅक
author img

By

Published : Jul 10, 2020, 5:25 PM IST

मुंबई : सुशांतच्या चाहत्यांना आनंद देणारी गोष्ट घडली आहे. दिल बेचारा या चित्रपटाचा ताल धरायला लावणारा आकर्षक टायटल च्रॅक रिलीज करण्यात आलाय. यात सुशांत आणि संजना सांघी स्टेप्स करताना दिसतात.

2 मिनिट 44 सेकंद ट्रॅकमध्ये सुशांत फूट टॅपिंग गाण्यावर दिलखेचक नाचताना दिसत आहे.

गाण्याची पेप्पी ट्यून प्रेक्षकांना धुंद करणार याची या गाण्यामुळे खात्री वाटते.

व्हिडिओने यापूर्वीच इंटरनेटवर लाखो लाईक्स मिळविल्या आहेत. सुशांतसाठी कौतुकाचा वर्षाव पाहायला मिळत आहे. काहींनी त्याच्या न-त्याच्या हालचालीचे कौतुक केलंय तर काहींनी त्यांच्या हास्यवर मन फिदा झाल्याचे म्हटलंय.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

इंस्टाग्रामवर या गाण्याची घोषणा करत चित्रपटाची नायिका संजना सांघीने या टायटल ट्रॅकबद्दल लिहिलंय. मॅनीने त्याच्या पध्दतीने किझीच्या आयुष्यात प्रवेश केला. एकमेवाद्वितीय ए आर रहमानचे मधुर संगीत. ऐका प्रेम संगीताने त्याची जादू केली आहे, अशा आशयाचे कॅप्शन तिने दिलंय.

म्युझिक उस्ताद ए आर रहमाननेही ट्विटरवर टायटल ट्रॅक शेअर केला आहे. त्यांनी लिहिलंय, "येथे दिल बेचारचा टायटल ट्रॅक आहे. आशा आहे की आपल्याला तो आवडेल."

गुरुवारी, संगीतकाराने प्रेक्षकांना ट्रॅकची थोडक्यात माहिती दिली.

हेही वाचा - कंगनाच्या टीमने शेअर केला 'मणिकर्णिका' बाहुलीचा फोटो

सुशांतसिंहच्या जाण्याने हा आगामी रोमँटिक चित्रपट लाखोंच्या ह्रदयात वेगळे स्थान निर्माण करणारा आहे. सुशांतने १४ जून रोजी जगाचा निरोप घेतला होता.

24 जुलै रोजी दिल बेचारा या चित्रपटाचा डिस्ने + हॉटस्टार या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रीमियर होईल.

मुकेश छाबरा दिग्दर्शित या रोमँटिक फ्लिकला जॉन ग्रीन यांच्या प्रसिद्ध कादंबरी 'द फॉल्ट इन अवर स्टार्स' मधून रूपांतरित करण्यात आले आहे आणि अभिनेता सैफ अली खान एका खास भूमिकेत दिसणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.