ETV Bharat / sitara

हम का माफी दई दो मालिक, झाडूवरील ट्विटनंतर धर्मेंद्रनं मागितली हेमांची माफी - Dharmendra Apologises

काहीही बोलून गेलो..मी व्यक्त केलेल्या भावनेचा लोकांनी वेगळाच अर्थ घेतला आहे. इथून पुढे झाडूचीही गोष्टही कधीच नाही करणार. असं ट्विट करत धर्मेंद्र यांनी आपला एक जूना हात जोडलेला मजेशीर फोटो पोस्ट केला आहे.

झाडूवरील ट्विटनंतर धर्मेंद्रनं मागितली हेमांची माफी
author img

By

Published : Jul 17, 2019, 9:03 PM IST

मुंबई - 'ड्रिम गर्ल' आणि आता भाजपच्या खासदार असलेल्या हेमा मालिनी यांनी काही दिवसांपूर्वी 'स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत 'स्वच्छता मोहीम' राबवली होती. इतर भाजप खासदारांसोबत हेमानीही संसदेच्या परिसरात 'स्वच्छता मोहीम' राबवताना दिसल्या होत्या. ज्यावर धर्मेंद्र यांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिली होती. मात्र, आता त्यांनी ट्विट शेअर करत याबद्दल हेमा यांची माफी मागितली आहे.

  • Kuchh bhi keh baithta hoon ....... kuchh bhi KI bhawna ko.... . Kuchh bhi samajh baithte hain yaar log .....TWEET BADSHAH🙏.kuchh bhi kiya .....baat झाड़ू की bhi ....tauba tauba .....kabhi na karon ga 🙏हम का माफ़ी दई दो मालिक🙏🙏🙏🙏🙏🙏 pic.twitter.com/sKwtMxA922

    — Dharmendra Deol (@aapkadharam) July 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काहीही बोलून गेलो..मी व्यक्त केलेल्या भावनेचा लोकांनी वेगळाच अर्थ घेतला आहे. इथून पुढे झाडूचीही गोष्टही कधीच नाही करणार. हम का माफी दई दो मालिक, असं ट्विट करत धर्मेंद्र यांनी आपला एक जूना हात जोडलेला मजेशीर फोटो पोस्ट केला आहे.

काय आहे प्रकरण -

हेमा मालिनींचा स्वच्छता मोहिम राबवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला होता. हेमा मालिनी यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर काही सोशल मीडिया युजर्सनी धर्मेंद्र यांना प्रश्न विचारला, की 'हेमा यांनी कधी झाडु हातात घेतला होता का?' या प्रश्नाचे उत्तर त्यांनी अतिशय मजेशीर अंदाजात दिले होते. ते म्हणाले, हो, चित्रपटांमध्येच. मला पण ती अनाडीच वाटत होती. पण, मी मात्र, लहाणपणी माझ्या आईला नेहमीच कामात मदत केली. झाडू मारण्यात तर मी तरबेज होतो. मला स्वच्छता खूप आवडते. आपल्या याच ट्विटसाठी धर्मेंद्र यांनी आता माफी मागितली आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.