ETV Bharat / sitara

#COVID19 संसर्ग : कमल हासन यांना कोरोनाचा संसर्ग, काळजी घेण्याचे केले आवाहन - Southern superstar Kamal Haasan

"अमेरिकेच्या दौऱ्यावरुन परतल्यानंतर मला थोडा थोडा खोकला झाला होता. चाचणीनंतर #COVID19 संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. त्यानंतर मला रुग्णालयात विलीगीकरणात ठेवले आहे", असे ज्येष्ठ अभिनेता कमल हासन (Kamal Haasan's )यांनी म्हटलंय.

कमल हासन यांना कोरोनाचा संसर्ग
कमल हासन यांना कोरोनाचा संसर्ग
author img

By

Published : Nov 22, 2021, 4:58 PM IST

चेन्नई - दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन (Southern superstar Kamal Haasan) यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह (Kamal Haasan's COVID19 infection)आल्यानंतर त्यांना रुग्णालयाच्या विलीगीकरण कक्षात भरती करण्यात आले आहे. कमल हासन यांनी स्वतः सोशल मीडियावरुन ही माहिती चाहत्यांना कळवली आहे.

  • Had a slight cough after returning from a US trip. #COVID19 infection was confirmed after the test and I got isolated at the hospital: Makkal Needhi Maiam chief and actor Kamal Haasan

    (File photo) pic.twitter.com/pJyAJFtgq1

    — ANI (@ANI) November 22, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कमल हासन यांनी लिहिलंय, "अमेरिकेच्या दौऱ्यावरुन परतल्यानंतर मला थोडा थोडा खोकला झाला होता. चाचणीनंतर #COVID19 संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. त्यानंतर मला रुग्णालयात विलीगीकरणात ठेवले आहे", असे ज्येष्ठ अभिनेता कमल हासन यांनी म्हटलंय.

कोरोनाचा संसर्ग अद्याप संपलेला नाही. त्यामुळे अजूनही काळजी घेण्याची गरज असल्याचे हासन यांनी जनतेला आवाहन केलंय. कमल हासन हे तामिळनाडूतील मक्कल नीधी मायमचे (Makkal Needhi Maiam) प्रमुख आहेत. त्यांनी तामिळनाडूच्या राजकारणात आपला स्वतंत्र पक्ष स्थापन केला असून विधानसभेची निवडणूकही त्यांनी लढवली होती. या निवडणूकीत जनतेने त्यांच्या पक्षाच्या एकाही उमेद्वाराला निवडून दिले नव्हते.

हेही वाचा - ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर रितेश आणि जिनेलिया देशमुखचा खळखळाट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.