ETV Bharat / sitara

Sunil Grover Heart Surgery : हृदयाच्या शस्त्रक्रियेनंतर कॉमेडियन सुनील ग्रोव्हरला मिळणार डिस्चार्ज - कॉमेडी नाईट्स विथ कपिल

अभिनेता-कॉमेडियन सुनील ग्रोव्हर ( Actor-Comedian Sunil Grover ) याच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया ( heart surgery ) करण्यात आली आहे. त्याला आज मुंबईच्या एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमधून डिस्चार्ज देण्यात येणार आहे, असे रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले.

कॉमेडियन सुनील ग्रोव्हर
कॉमेडियन सुनील ग्रोव्हर
author img

By

Published : Feb 3, 2022, 12:59 PM IST

मुंबई - कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोव्हर ( Comedian Sunil Grover ) याच्यावर अलीकडेच हृदयाची शस्त्रक्रिया ( heart surgery ) झाली आणि आता तो बरा होत आहे. सुनिलला गेल्या आठवड्यात मुंबईच्या एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले होते. 27 जानेवारी रोजी त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. "त्याच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती आणि आता तो पूर्णपणे बरा आहे. त्याला लवकरच डिस्चार्ज मिळेल.," असे हॉस्पिटलच्या सूत्राने सांगितले.

  • Actor-Comedian Sunil Grover, who underwent heart surgery recently, will be discharged from Mumbai's Asian Heart Institute today: Hospital authorities

    (Photo: Grover's Twitter account) pic.twitter.com/GrSKCwELMf

    — ANI (@ANI) February 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सुनील ग्रोव्हर भारतीय मनोरंजन उद्योगातील एक लोकप्रिय नाव आहे. त्याने 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' आणि 'द कपिल शर्मा शो' सारख्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे. सुनील ग्रोव्हर अॅमेझॉन प्राइमच्या 'तांडव' या वेब सीरिजमध्ये दिसला होता. याशिवाय सुनील ग्रोव्हरला 'सनफ्लॉवर' नावाच्या वेब सीरिजमधील अभिनयासाठी फिल्मफेअर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

सुनील ग्रोव्हरने सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्या भूमिका असलेल्या 'भारत' चित्रपटामध्ये भूमिका केली होती. सुनील ग्रोव्हरने विशाल भारद्वाजच्या विनोदी नाटक 'पटाखा'मध्ये देखील काम केले होते, ज्यात सान्या मल्होत्रा ​​आणि राधिका मदन सह कलाकार होते. आमिर खानचा 2008 चा सुपरहिट चित्रपट 'गजनी', अक्षय कुमारचा 'गब्बर इज बॅक' आणि 'द लिजेंड ऑफ भगतसिंग' या चित्रपटातही त्याने छोटी भूमिका केली होती.

हेही वाचा - Happy Anniversary : बॉलिवूडचं 'क्युट कपल' रितेश जेनेलिया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.