ETV Bharat / sitara

संजना सांघीने जागवल्या सुशांतच्या 'दिल बेचारा'च्या आठवणी

author img

By

Published : Jun 15, 2020, 8:03 PM IST

सुशांतसिंह राजपूतचा अखेरचा चित्रपट 'दिल बेचारा' रिलीजच्या प्रतीक्षेत आहेत. हा सिनेमा रिलीजच्या अगोदरच त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. त्यामुळे 'दिल बेचारा'च्या रिलीजच्यावेळी तो आपल्यात असणार नाही. त्याने साकारलेली अखेरची भूमिका पाहणे प्रेक्षकांना जड जाणार आहे. या चित्रपटात त्याची जोडी अभिनेत्री संजना सांघीसोबत असणार आहे. सुशांतच्या जाण्याने तिला धक्का बसला आहे.

Dil Bechara
सुशांत सिंह राजपूतचा अखेरचा चित्रपट 'दिल बेचारा'

मुंबई - बॉलिवूडचा प्रसिध्द अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या निधनामुळे संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसलाय. या बातमीने प्रेक्षकांवरही शोक लहर पसरली आहे. सुशांत जरी आज आपल्यात नसला तरी त्याने साकारलेल्या भूमिकांच्यामुळे तो नेहमी चाहत्यांच्या स्मरणात राहील. आपल्या व्यक्तीरेखांच्यामुळे त्याने कायम लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.

संजना सांघीने जागवल्या सुशांतच्या 'दिल बेचारा'च्या आठवणी

सुशांतसिंह राजपूतचा अखेरचा चित्रपट 'दिल बेचारा' रिलीजच्या प्रतीक्षेत आहेत. हा सिनेमा रिलीजच्या अगोदरच त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. त्यामुळे 'दिल बेचारा'च्या रिलीजच्यावेळी तो आपल्यात असणार नाही. त्याने साकारलेली अखेरची भूमिका पाहणे प्रेक्षकांना जड जाणार आहे. या चित्रपटात त्याची जोडी अभिनेत्री संजना सांघीसोबत असणार आहे. सुशांतच्या जाण्याने तिला धक्का बसला आहे.

अभिनेत्री संजना सांघीने सुशांतच्या आठवणींना उजाळा देताना एक व्हिडिओ शेअर केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.