ETV Bharat / sitara

सुशांत-श्रद्धाच्या छिछोरेला पायरसीचे ग्रहण, चित्रपट लीक

शनिवार आणि रविवारच्या सुट्टीचा फायदा होऊन चित्रपटाच्या कमाईत विकेंडपर्यंत वाढ होणार असल्याचा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषकांनी वर्तवला. मात्र, अशात तमिळ रॉकर्स या वेबसाईटने निर्मात्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे.

छिछोरेला पायरसीचे ग्रहण
author img

By

Published : Sep 7, 2019, 11:55 PM IST

मुंबई - सुशांत सिंग राजपूत आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला छिछोरे सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला. महाविद्यालयीन जीवनातील मैत्रीवर आधारित असणाऱ्या या चित्रपटाला पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगले यशही मिळाले. मात्र, या सिनेमालाही पायरसीचा फटका बसला आहे.

सिनेमाने पहिल्याच दिवशी ७.३२ कोटींचा गल्ला जमावला. शनिवार आणि रविवारच्या सुट्टीचा फायदा होऊन चित्रपटाच्या कमाईत विकेंडपर्यंत वाढ होणार असल्याचा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषकांनी वर्तवला. मात्र, अशात तमिळ रॉकर्स या वेबसाईटने निर्मात्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे.

तमिळ रॉकर्सने या चित्रपटाची पायरेटेड कॉपी इंटरनेटवर लीक केली आहे. त्यामुळे, याचा फटका निश्चितच चित्रपटाच्या कलेक्शनला बसणार आहे. 'तमिळ रॉकर्स' ही वेबसाईट पायरसीसाठी कुप्रसिद्ध आहे. आजवर अनेक चित्रपट या वेबसाईटवरुन लिक करण्यात आले आहेत.

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.