मुंबई - आदित्य चोप्रा यांचं दिग्दर्शन असलेला 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' चित्रपट १९९५ मध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. चित्रपटात अनुपम खेर यांनी राज म्हणजेच शाहरूखच्या वडिलांचे पात्र साकारले होते. या जोडीला आजही प्रेक्षक तितकेच मिस करतात.
-
मेरे प्यारे @iamsrk !! बस ऐसे ही!! न्यू यॉर्क में तुम्हारी अचानक याद आयी। We have had some great times together. And then we all grew up!! Love and prayers always.😍#DilwaleDulhaniyaLeJayenge pic.twitter.com/GDrJnZCKca
— Anupam Kher (@AnupamPKher) April 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">मेरे प्यारे @iamsrk !! बस ऐसे ही!! न्यू यॉर्क में तुम्हारी अचानक याद आयी। We have had some great times together. And then we all grew up!! Love and prayers always.😍#DilwaleDulhaniyaLeJayenge pic.twitter.com/GDrJnZCKca
— Anupam Kher (@AnupamPKher) April 17, 2019मेरे प्यारे @iamsrk !! बस ऐसे ही!! न्यू यॉर्क में तुम्हारी अचानक याद आयी। We have had some great times together. And then we all grew up!! Love and prayers always.😍#DilwaleDulhaniyaLeJayenge pic.twitter.com/GDrJnZCKca
— Anupam Kher (@AnupamPKher) April 17, 2019
दोघांचे चित्रपटातील विनोद आणि वडिल मुलाच्या नात्यातील बंध प्रेक्षकांची मने जिंकणारे होते. आता केवळ प्रेक्षकच नव्हे तर खुद्द अनपुम खेर देखील हे दिवस मिस करत आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं, प्रिय शाहरूख, अचानकच न्यूयॉर्कमध्ये तुझी आठवण झाली. आपण काही उत्तम वेळ सोबत घालवला आहे, पण आता आपण मोठे झालो.
-
Arre nahi Daddy Cool! ‘Grow up’ hon aapke dushman. Hum dono ka dil to baccha hai ji. Come back home let’s start with snakes and ladders and we can move to making sand castles in the air. Miss you. https://t.co/asgWd1N5Cb
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Arre nahi Daddy Cool! ‘Grow up’ hon aapke dushman. Hum dono ka dil to baccha hai ji. Come back home let’s start with snakes and ladders and we can move to making sand castles in the air. Miss you. https://t.co/asgWd1N5Cb
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 18, 2019Arre nahi Daddy Cool! ‘Grow up’ hon aapke dushman. Hum dono ka dil to baccha hai ji. Come back home let’s start with snakes and ladders and we can move to making sand castles in the air. Miss you. https://t.co/asgWd1N5Cb
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 18, 2019
अनुपम यांच्या या ट्विटला उत्तर देत शाहरूखने म्हटलं, अरे नहीं डॅडी कूल, मोठे होवोत आपले शत्रू. हम दोनो का दिल तो बच्चा हैं जी! लवकरच घरी परत या आपण पुन्हा एकदा आपल्या खेळांना सुरूवात करूया. शाहरूख आणि अनुपम खेर यांनी आतापर्यंत 'कुछ कुछ होता हैं', 'जब तक हैं जान', 'वीर जारा' आणि 'हॅपी न्यू ईअर'सारख्या चित्रपटांत स्क्रीन शेअर केल्या आहेत.