मुंबई - बॉलिवूडमध्ये 'दबंग गर्ल' म्हणून ओळखल्या जाणार्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा मंगळवारी वाढदिवस असून, ती 33 वर्षांची झाली आहे.
सोनाक्षीचे वडील आणि ज्येष्ठ कलाकार शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून कृतज्ञता व्यक्त केली आहे. लॉकडाऊन दरम्यान सिन्हा कुटुंब एकत्र वेळ घालवत आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांनी लिहिलंय, आज आम्ही सर्वजण आमच्या डार्लिंग @sonakshisinha सोनाचा वाढदिवस साजरा करीत आहोत. ती नेहमी सकारात्मक आणि आनंदीत राहो.
-
This week is very special for my family, as we have a lot to thank for during this lockdown period.The family got to really spend some good quality time together. Today we all celebrate our darling @sonakshisinha Sona's birthday. May she always be positive & abundantly blessed.
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) June 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">This week is very special for my family, as we have a lot to thank for during this lockdown period.The family got to really spend some good quality time together. Today we all celebrate our darling @sonakshisinha Sona's birthday. May she always be positive & abundantly blessed.
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) June 2, 2020This week is very special for my family, as we have a lot to thank for during this lockdown period.The family got to really spend some good quality time together. Today we all celebrate our darling @sonakshisinha Sona's birthday. May she always be positive & abundantly blessed.
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) June 2, 2020
अभिनेत्री प्रिती झिंटाने अभिनेत्री सोनाक्षीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन इंस्टाग्रामवर हे चित्र शेअर केले आहे. तिने लिहिले आहे, 'हॅपी बर्थडे मेरी डार्लिंग सोना. तुला आज आणि नेहमी चांगल्या गोष्टी मिळोत. नेहमी हसत आणि चमकत राहा.@aslisona.'
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रानेही सोनाक्षीसमवेत एका इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हा फोटो पोस्ट केला आहे. त्याने लिहिलंय, ''असली सोनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.''
अभिनेत्री हुमा कुरेशी हिनेही फोटो शेअर करुन सोनाक्षीला शुभेच्छा दिल्या. कोड भाषेमध्ये तिने या शुभेच्छा दिलेत. तिने लिहिलंय, ''तू...ही दोस्ती...कशी..प्रेम...दोस्ती. मी शब्दांचा वापर करणार नाही. तुला माहिती आहे मला काय म्हणायचे आहे. खरंय ना@aslisona.'sonakshi sinha, huma qureshi''
दबंग 3मध्ये सोनाक्षीसोबत डेब्यू केलेल्या सई मांजरेकर, अभिनेता मनीष पॉल आणि गुलशन दैवेया यांनीही अभिनेत्रीला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.