ETV Bharat / sitara

'दिल से थँक्यू' : कोरोना विषाणूला रोखण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्वांचे कलाकारांनी मानले आभार - दिल से थँक्यू

दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशा परिस्थितीत पोलीस यंत्रणा, वैद्यकीय कर्मचारी, अन्न पुरवठा करणारे कामगार आणि कोरोना विषाणूला रोखण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्वांचे बॉलीवूड कलाकारांनी आभार मानले आहेत.

Bollywood Celebrity Sharing post for thanking Corona Warriors
'दिल से थँक्यू' : कोरोना विषाणूला रोखण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्वांचे कलाकारांनी मानले आभार
author img

By

Published : Apr 10, 2020, 8:15 AM IST

मुंबई - कोरोना विषाणूने जगभरात आपली दहशत माजवली आहे. सर्व जग सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न करत आहे. भारतातही या विषाणूने थैमान घातले आहे. दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशा परिस्थितीत पोलीस यंत्रणा, वैद्यकीय कर्मचारी, अन्न पुरवठा करणारे कामगार आणि कोरोना विषाणूला रोखण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्वांचे बॉलीवूड कलाकारांनी आभार मानले आहेत.

  • Mumbai se main, Shilpa Shetty Kundra, apne aur apne poore parivaar ki orr se @MumbaiPolice, @mybmc, Nagar Nigam ke workers, doctors, nurses, NGOs, volunteers, govt. officials, vendors, building ke guards ko #DilSeThankYou kehna chahti hoon.
    Aap hain isiliye hum surakshit hain🙏🏻 pic.twitter.com/i5a4yRUN3k

    — SHILPA SHETTY KUNDRA (@TheShilpaShetty) April 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
'दिल से थँक्यू' असे पोस्टर तयार करून अक्षय कुमार, मनीष पॉल, करिश्मा कपूर, इशान खट्टर, वरून धवन, अनन्या पांडे, कॅटरीना कैफ, विकी कौशल, शिल्पा शेट्टी कुंद्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट शेअर केल्या आहेत.
  • A heartfelt thank you to the @MumbaiPolice who are tirelessly working day and night to keep us safe and protected. The least we can do for them is #StayHome 🙏

    — Varun Dhawan (@Varun_dvn) April 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
यापूर्वी, हृतिक रोशन, माधुरी दिक्षित, अनिल कपूर, अजय देवगन आणि दिग्दर्शक करण जोहर यांनी देखील सर्वांचे आभार मानले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.