मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसूने आपल्या नवीन सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून लोकांना स्वतःवर प्रेम करण्याचे आवाहन केले. अभिनेत्री बिपाशा बसूने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, यात ती पांढर्या क्रॉप टॉप आणि व्हाईट लेसी शॉट्समध्ये अत्यंत बोल्ड दिसत आहे.
- View this post on Instagram
Love yourself fully , deeply, honestly ,faithfully and gloriously ❤️ #loveyourself #happysunday
">
बिपाशाने आपल्या फोटोला कॅप्शन देताना लिहिलंय, "स्वतःवर पूर्णपणे, मनापासून, खोलवर, विश्वासपूर्वक प्रेम करा." तिच्या या फोटोवर असंख्या कॉमेंट्स पाहायला मिळत आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अभिनेत्रीने अलिकडे गेल्या वर्षीच्या दुर्गा पूजा कार्यक्रमाचा फोटो शेअर केला आहे. यात ती नवरा करण ग्रोव्हरसोबत आणि आपल्या नातेवाईकांसोबत दिसत आहे.