ETV Bharat / sitara

अन्न पुरवठा करणाऱ्या योध्यांना महानायकाचे अभिवादन, पाहा व्हिडिओ - Big b news about thanks to supply warriors

लॉक डाऊनच्या काळात अनेकांच्या खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत निःस्वार्थी सेवा करणाऱ्या व्यक्तींचे बिग बींनी एका व्हिडिओद्वारे आभार व्यक्त केले आहेत.

Big b amitabh bachchan thanks to supply warriors
अन्न पुरवठा करणाऱ्या योध्यांना महानायकाचे अभिवादन, पाहा व्हिडिओ
author img

By

Published : Apr 9, 2020, 7:54 AM IST

मुंबई - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे नेहमी सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असतात. अलीकडेच त्यांची 'फॅमिली' ही शॉर्ट फिल्म प्रदर्शित झाली. या शॉर्ट फिल्म मधून त्यांच्यासह सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांची भूमिका पाहायला मिळाली. कोरोना विषाणू वर मात करण्यासाठी निधी जमा करण्यासाठी या शॉर्ट फिल्मची निर्मिती करण्यात आली. आता त्यांनी या कठीण काळात गरजूंना अन्न पुरवठा करणाऱ्या योध्यांचे आभार मानले आहेत.

लॉक डाऊनच्या काळात अनेकांच्या खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत निःस्वार्थी सेवा करणाऱ्या व्यक्तींचे बिग बींनी एका व्हिडिओ द्वारे आभार व्यक्त केले आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांनी यापूर्वी जनतेला घरीच थांबण्याचे आवाहन केले होते. तसेच, कोरोनाविषयी जनजागृती करणारा व्हिडिओही त्यांनी पोस्ट केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.