ETV Bharat / sitara

आयुष्मानसह बॉलिवूडच्या या कलाकारांनी क्रितीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आयुष्मान खुराणाने क्रितीसोबतचा आपला एक फोटो शेअर केला आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा 'प्रीटी' सेनॉन. तुला 'अर्जुन पटियाला' चित्रपटासाठी आणि प्रत्येक गोष्टीसाठी शुभेच्छा, असं आयुष्मानने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

author img

By

Published : Jul 27, 2019, 5:45 PM IST

बॉलिवूडच्या या कलाकारांनी क्रितीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई - 'हिरोपंती' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या क्रिती सेनॉनने अवघ्या काही चित्रपटांतूनच प्रेक्षकांची मने जिंकली. आज क्रिती आपला २९ वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने अनेक बॉलिवूड कलाकारांनी पोस्ट शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता आयुष्मान खुराणाने क्रितीसोबतचा आपला एक फोटो शेअर केला आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा 'प्रीटी' सेनॉन. तुला 'अर्जुन पटियाला' चित्रपटासाठी आणि प्रत्येक गोष्टीसाठी शुभेच्छा, असं आयुष्मानने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या जोडीने बरेली की बर्फी चित्रपटात एकमेकांसोबत स्क्रीन शेअर केली आहे.

याशिवाय क्रितीसोबत 'अर्जुन पटियाला' आणि 'दिलवाले' चित्रपटात स्क्रीन शेअर करणाऱ्या वरूण शर्मानेही तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर सोनाक्षीनंही आपल्यासोबतचा क्रितीचा एक फोटो शेअर केला आहे. दरम्यान क्रितीचा अर्जुन पटियाला चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून लवकरच ती 'हाऊसफुल्ल ४' आणि 'पानिपत' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • Happppyyyy Birthday To Most Adorable..Amazing..Talented..
    Hardworking..Caring..Cutest Brooiiooo @kritisanon In the whole wide world!! Have the Most Most Amazing Year!! Be the way you are always!! Love you loadsss!! See you in 2 Days and then we have to Celebrate!!🎉❤️💥🤗 pic.twitter.com/FbZI7TmiHx

    — Varun Sharma (@varunsharma90) July 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.