ETV Bharat / sitara

तालिबानी दहशतवाद्यांची तुलना हिंदुत्ववाद्यांशी, नेटकरी संतापले, म्हणाले- स्वरा भास्करला अटक करा - Controversial tweet of Swara Bhaskar

अभिनेत्री स्वरा भास्करने अफगाणीस्तानमधील दहशतवादी तालीबानची तुलना हिंदुत्वाशी केली आहे. तिच्या या ट्विटर पोस्टमुळे एक नवा वाद निर्माण होताना दिसतोय. अनेकजण तिच्या पाठीशी समर्थक म्हणून उभे आहेत तर सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं जातंय. अनेकांनी तिला अटक करण्याची मागणीही केली आहे.

स्वरा भास्करचे ट्विट
स्वरा भास्करचे ट्विट
author img

By

Published : Aug 18, 2021, 3:51 PM IST

Updated : Aug 18, 2021, 4:00 PM IST

आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री स्वरा भास्करने पुन्हा एकदा वाद औढवून घेतला आहे. तिने हिंदुत्वाची तुलना तालिबानशी केली आहे, ज्यामुळे #ArrestSwaraBhasker हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे आणि स्वरा भास्करच्या अटकेची मागणी केली जात आहे.

स्वरा भास्करने सोशल मीडियावर अफगाणीस्तानच्या सद्यस्थितीबाबत एक पोस्ट लिहिली आहे. स्वराने अफगाणिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीची भारताशी तुलना केली. त्यामुळे काही इंटरनेट युजर्स तिचे सोशल मीडिया अकाऊंट निलंबित करण्याची मागणी करत आहेत, तर काहींनी तिच्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे.

स्वराने काय लिहले आहे?

स्वरा भास्करने लिहिले आहे, ''आम्ही हिंदुत्व दहशतवादाशी सहमत होऊ शकत नाही आणि तालिबानी दहशतवादामुळे आपण सर्वजण हैराण झालो आहेत... आम्ही तालिबानची दहशत सहन करु शकत नाही आणि हिंदुत्वाच्या दहशतीबद्दल आपल्याला सर्वांना राग येतो. आपली मानवी आणि नैतिक मूल्ये पीडित किंवा छळ करणार्‍याच्या ओळखीवर आधारित नसावीत. ''

  • We can’t be okay with Hindutva terror & be all shocked & devastated at Taliban terror.. &
    We can’t be chill with #Taliban terror; and then be all indignant about #Hindutva terror!
    Our humanitarian & ethical values should not be based on identity of the oppressor or oppressed.

    — Swara Bhasker (@ReallySwara) August 16, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

स्वराची पोस्ट वाचल्यानंतर सोशल मीडिया युजर्स भडकले आहेत. एका युजरने लिहिले की, स्वराला हिंदुत्वाचा अपमान केल्याबद्दल अटक करा. हिंदूंनी कधीही कोणतीही दहशतवादी कृती केली नाही.

दुसर्‍या युजरने लिहिले - #ArrestSwaraBhasker अरे दीदी, जर खूप अडचण होत असेल तर जिथे हिंदू किंवा हिंदुत्व नाही तिथे जा, तू इथे 'हिंदुस्थान' मध्ये का झक मारत आहेस... उदाहरणार्थ - पाकिस्तान, बांगलादेश, तुर्की, कुवेत, इराक इथल्या शांतता प्रिय लोकांसोबत आनंदात राहा.

स्वरा भास्करचे ट्विट
स्वरा भास्करचे ट्विट

आणखी एका युजरने लिहिले, 'स्वरा भास्कर, तू कोणतीही पर्वा न करता माझ्या धर्माविरुध्द उघडपणे लिहित आहेस, याचाच अर्थ हिंदुत्व म्हणजे दहशत नाही. जर ही दहशत असती तर आपोआप 'शीर धडाहून वेगळे'चे पोस्ट लागले असते.

हेही वाचा - मीरा कपूरने शेअर केला 'शाहिद इशान'चा डान्स व्हिडिओ, अनन्याची 'हटके' प्रतिक्रिया

Last Updated : Aug 18, 2021, 4:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.